AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dahi Handi 2025 in Mumbai : मच गया शोर सारी नगरी रे… दहीहंडी पाहण्यासाठी मुंबईतील ही ठिकाणं बेस्ट !

कृष्ण जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी येताच संपूर्ण देशात एक वेगळाच आनंद पसरतो. मंदिरे सुंदररित्या सजवली जातात आणि श्रीकृष्णाला झुल्यात झूलवण्याची तयारी केली जाते आणि काही ठिकाणी राधा राणीसह रासच्या झांकी सजवल्या जातात. मुंबईत तर गोकुळाष्टीचा उत्साह वेगळाच असतो. ठिकाठिकाणी दही हंडी सजवली जाते आणि ती फोडण्यासाठी स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात.

| Updated on: Aug 13, 2025 | 12:13 PM
Share
दहीहंडीचा सण श्रीकृष्णाच्या बालपणाशी संबंधित आहे, जेव्हा नंदलाल हा यशोदा आणि गोकुळातील लोकांच्या घरातून दही आणि लोणी चोरून आपल्या मित्रांसह खात असे. मुंबईत दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जर तुम्हीही मुंबईत किंवा आसपासच्या उपनगरीय शहरात असाल तर दहीहंडीच्या निमित्ताने गोविंदांचे पथक असते, दहीहंडी फोडली जाते, अशा या खास ठिकाणांना नक्कीच भेट द्या.

1 / 6
लालबाग  मुंबईतील लालबाग परिसर केवळ गणेश चतुर्थी उत्सवादरम्यानच नाही तर जन्माष्टमीच्या दिवशी दहीहंडी उत्सवासाठी देखील खूप लोकप्रिय आहे. बाल गोपाल मित्र मंडळातर्फे येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. अनेक दिवसांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर, येथील गोविंदांचा गट उंचीवर टांगलेला दह्याचं मडकं फोडण्यासाठी आपली ताकद लावतो.

2 / 6
लोअर परेल  मुंबईत दहीहंडीचा आनंद घेण्यासाठी दुसरे सर्वोत्तम ठिकाण म्हणजे लोअर परळ. येथे जय जवान मित्र मंडळातर्फे दहीहंडी उत्सव आयोजित केला जातो. लोअर परळच्या दहीहंडीमध्ये जो कोणी एकदा सहभागी होतो तो आयुष्यभर तो उत्सव विसरू शकत नाही. जेव्हा गोविंदांचा गट दह्याने भरलेले भांडे उंचावर फोडण्यासाठी एकत्र येतो तेव्हा हा उत्सव एकतेची ताकद दर्शवितो.

3 / 6
घाटकोपर  यंदा मुंबईत दही-हंडीचा आनंद लुटण्याचा विचार करत असाल तर घाटकोपरला जाणं अजिबात चुकवू नका. घाटकोपरमध्ये कृष्ण जन्माष्टमीनिमित्त अनेक मंडळातर्फे दही-हंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येतं. विशेष म्हणजे तिथे दहीहंडी  इतक्या उंचीवर बांधलेलं आहे की ते पाहून धडकीच भरेल. पण जेव्हा उत्साही गोविंदांचा गट ते फोडून एकमेकांच्या खांद्यावर चढण्याचा निर्णय घेतो तेव्हा त्यांन रोखणं अशक्य असतं.

4 / 6
वरळी  जन्माष्टमीला दही-हंडीचा आनंद घेण्यासाठी वरळी हे आणखी एक उत्तम ठिकाण आहे. येथे संकल्प प्रतिष्ठान मंडळातर्फे दरवर्षी दही-हंडीचे आयोजन केले जाते. इथेही दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांची अनेक पथकं पोहोचतात पण जो न थांबता उंचीवर बांधलेल्या दहीहंडीपर्यंत पोहोचतो तोच जिंकतो. वरळीची दहीहंडी दक्षिण मुंबईतील सर्वात उंच दहीहंडींपैकी एक मानली जाते.

5 / 6

6 / 6
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.