चमचमीत आणि झणझणीत… मुंबईतल्या ‘या’ खाऊ गल्ल्यांमध्ये कधी गेला का?

मुंबईच्या अनेक भागांमध्ये विविध खाऊ गल्ली आहेत. तिथे आपल्याला सर्वप्रकारचे खाद्यपदार्थ खाण्यास मिळतात. विशेष म्हणजे चमचमीत आणि झणझणती असे सर्वप्रकारचे पदार्थ तिथे आपल्याला मिळतात. प्रत्येक खाऊ गल्लीचा एक फेमस पदार्थ देखील आहे.

| Updated on: Jun 24, 2024 | 4:50 PM
मुंबईमध्ये अनेक खाऊ गल्ली आहेत. विशेष म्हणजे या खाऊ गल्लीमध्ये अत्यंत चमचमीत खाद्यपदार्थ खाण्यास मिळतात. या खाऊ गल्लीमध्ये लोकांची मोठी गर्दी ही कायमच बघायला मिळते. चला तर मग जाणून घ्या मुंबईतील खाऊ गल्लींबद्दल.

1 / 8
घाटकोपर पूर्वेला एक अत्यंत प्रसिद्ध अशी खाऊ गल्ली आहे. शाकाहारी लोकांसाठी ही मोठी मेजवाणीच आहे. इथे आपल्याला चीज बर्स्ट डोसा, मसाला डोसा, मंचुरियन डोसा, आयलँड डोसा हेच नाही तर आइस्क्रीम डोसा याच्यासह विविध प्रकारचे डोसा मिळतात. पाणीपुरी, फाफडा, दाबेली देखील येथील फेमस आहे.

2 / 8
चेंबूर खाऊ गल्लीमध्ये तुम्हाला पंजाबी आणि सिंधी पदार्थांची चव चाखता येईल. दाल पकवान, कोकी रगडा आणि कुलचा हे पदार्थ तुम्हाला तिथे मिळतील.

3 / 8
मुलुंड खाऊ गल्ली देखील खूप जास्त फेमस आहे. ही खाऊ गल्ली मसाला वडासाठी फेमस आहे. तिथे तुम्हाला तवा पुलाव, भेळ पुरी, पावभाजी असे विविध पदार्थ मिळतील.

4 / 8
मोहम्मद अली रोडवरील खाऊ गल्ली देखील खूप फेमस आहे. मसालेदार पदार्थ इथे आपल्याला मिळतील. विविध मांसाहारी पदार्थ इथे आपल्याला मिळतील.

5 / 8
माहीमला आपण सर्वचजण गेला असाल. मात्र, तुम्हाला माहीम दर्ग्याजवळील खाऊ गल्ली माहिती आहे? माहीम दर्ग्याजवळ खाऊ गल्ली आहे. तिथे तुम्हाला चिकन तंदूरी, मोमोज, रगडा चाट आणि मांसाहारी पदार्थ खाण्यास मिळतील.

6 / 8
कार्टर रोड खाऊ गल्ली मुंबईतील अत्यंत फेमस आहे. येथे आपल्याकडे खाण्यासाठी असंख्य पर्याय आहेत. इंडो-चायनीज विशेष: इथे मिळतात. मोमोजफ्रोझन दही, वॅफल्स असे विविध पदार्थ इथे खाण्यास मिळतील.

7 / 8
झवेरी बाजार येथे देखील खूप मोठी खाऊ गल्ली आहे. गुजराती पॅनकेक्स, वडापाव, समोसा, तवा पुलाव, दाबेली, मूग डाळ भजी तुम्हाला तिथे मिळतील.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.