AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac | सावधान ! ‘या’ व्यक्तींच्या आयुष्यात त्यांचा ‘एक्स’ परतण्याची दाट शक्यता!

आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे ती व्यक्ती आपल्यासोबत राहावी असं प्रत्येकाला वाटत असतं. पण आयुष्यात काही कारणांनी आपल्याला प्रिय व्यक्तींपासून लांब जावे लागते. पण येत्या काळात राशीचक्रातील काही राशीच्या आयुष्यात त्याचे प्रेम पुन्हा येण्याची दाट शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

| Edited By: Mrunal Patil | Updated on: Dec 13, 2021 | 10:46 AM
Share
तूळ राशीचे लोक खूप दयाशील असतात, हे लोक कोणतेही कठीण निर्णय लवकर घेऊ शकत नाहीत. येत्या काही काळात या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात त्यांचा 'एक्स' येण्याची जास्त शक्यता आहे.

तूळ राशीचे लोक खूप दयाशील असतात, हे लोक कोणतेही कठीण निर्णय लवकर घेऊ शकत नाहीत. येत्या काही काळात या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात त्यांचा 'एक्स' येण्याची जास्त शक्यता आहे.

1 / 5
कर्क राशीचे  लोक मनापासून प्रेम करतात. म्हणून, जेव्हा या राशीचे लोक एखाद्याशी संबंध जोडतात तेव्हा ते अगदी मन लावून प्रेम करतात. या लोकांना प्रेमाशिवाय काहीही नको असते.  जर या राशीच्या व्यक्तींचा प्रेमभंग झाला असेल तर येत्या काही काळात त्याची 'एक्स' त्यांच्या आयुष्यात पुन्हा येण्याची शक्यता आहे.

2 / 5
कन्या राशीचे लोक त्यांच्या चुकांमधून  शिकत नाहीत कारण ते खूप हट्टी असतात.या राशीच्या लोकांना खूप आपुलकी हवी असते. येत्या काही काळात त्यांची 'एक्स' त्यांच्या आयुषयात पुन्हा परत येण्याची शक्यता जास्त आहे.

3 / 5
 मीन राशीचे लोक त्यांच्या जीवनाबद्दल खूप सकारात्मक विचार करतात. हे लोक एखाद्यावरती मन लावून प्रेम करतात. येत्या काही काळामध्ये त्यांच्या आयुष्यातून निघून गेलेली त्यांची प्रिय व्यक्ती पुन्हा त्यांच्या आयुष्यात येणार आहे.

4 / 5
वृषभ राशीच्या लोक एकदा नातेसंबंधात आले की ते सर्व गोष्टी विसरुन जातात. या राशीचे लोक आपल्या एक्स कडे जाण्यसाठी खूप प्रयत्न करतात.

वृषभ राशीच्या लोक एकदा नातेसंबंधात आले की ते सर्व गोष्टी विसरुन जातात. या राशीचे लोक आपल्या एक्स कडे जाण्यसाठी खूप प्रयत्न करतात.

5 / 5
Follow Us
भाजप शिवसेना संपवाचं काम करतंय, हे आता... बंडखोरीनंतर सत्तारांनी अखेर
भाजप शिवसेना संपवाचं काम करतंय, हे आता... बंडखोरीनंतर सत्तारांनी अखेर.
कोण कुणाविरुद्ध? विधान परिषद निवडणुकीतील मोठ्या लढतींचं चित्र स्पष्ट
कोण कुणाविरुद्ध? विधान परिषद निवडणुकीतील मोठ्या लढतींचं चित्र स्पष्ट.
एकनाथ शिंदेंचा आदेश धाब्यावर? रायगडमध्ये शिवसेनेची बंडखोरी?
एकनाथ शिंदेंचा आदेश धाब्यावर? रायगडमध्ये शिवसेनेची बंडखोरी?.
कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ, आता सर्वात मोठं आंदोलन,
कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ, आता सर्वात मोठं आंदोलन,.
शिवाजी कोण होता? पुस्तकावर नवा वाद; बनावट प्रतींवर पानसरे.....
शिवाजी कोण होता? पुस्तकावर नवा वाद; बनावट प्रतींवर पानसरे......
ठाकरेंच्या पक्षात असतानाही शिंदेच आमचे नेते, उमेदवारी मिळताच त्या...
ठाकरेंच्या पक्षात असतानाही शिंदेच आमचे नेते, उमेदवारी मिळताच त्या....
80 लाख लाडक्या बहिणींचा मुद्दा तापला! अदिती तटकरेंचं मोठं स्पष्टीकरण
80 लाख लाडक्या बहिणींचा मुद्दा तापला! अदिती तटकरेंचं मोठं स्पष्टीकरण.
सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत
सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत.
कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं
कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं.
सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय! अनेकांच्या विरोधानंतरही विक्रम..
सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय! अनेकांच्या विरोधानंतरही विक्रम...