Men Skin care Tips : उन्हाळ्यात त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी पुरुषांनी अशाप्रकारे घ्यावी त्वचेची काळजी !

उन्हाळ्यात त्वचेला सूर्यप्रकाशापासून दूर ठेवण्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे.

1/5
skin 1
उन्हाळ्यात त्वचेला सूर्यप्रकाशापासून दूर ठेवण्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यात चेहऱ्यावर टॅनिंगची समस्या निर्माण होते. विशेष करून पुरुषांनी उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे.
2/5
skin 2
उन्हात जाण्यापूर्वी सनस्क्रीन हे नेहमी वापरले पाहिजे. सनस्क्रीन लावण्याने आपली त्वचा हेल्दी राहते.
3/5
skin 3
व्हिटॅमिन ई असलेल्या मॉइश्चरायझरचा वापर करा. आपण कोरफड जेल देखील वापरू शकता. यामुळे त्वचा निरोगी राहील.
4/5
skin 4
पुरुष घरबसल्या स्क्रब वापरू शकतात. यामुळे मृत त्वचा काढून टाकण्यास मदत होते.
5/5
skin 5
स्क्रब वापरल्याने चेहऱ्यावरील मुरुमाच्या समस्या दूर होतात आणि आपला चेहरा स्वच्छ राहतो.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI