Photo : तौक्ते वादळाचं रौद्ररुप, गोव्यात दाणादाण तर गुजरातमध्ये एनडीआरएफ सज्ज

गोव्यात चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. (Toukte storm, heavy Rainfall in Goa and NDRF ready in Gujarat)

1/6
Goa
तौक्ते चक्रीवादळाचा गोव्याला मोठा फटका बसला आहे. या वादळामुळे गोव्याची दाणादाण उडाली असून कर्नाटकात चौघांचा मृत्यू झाला आहे.
2/6
Goa
गोव्यातही चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. पणजीमध्ये चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका पाहायला मिळाला आहे.
3/6
Goa
चक्रीवादळामुळे गोव्यात ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत.
4/6
Panjim
अजूनही गोव्यात सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
5/6
Gujrat
तर गुजरातमध्ये एनडीआरएफची टीम सज्ज करण्यात आली आहे. एकूण 24 टीम बचत कार्यालाठी सज्ज झाल्या आहेत.
6/6
यातील 13 टीम या बाहेरुन मागवण्यात आल्या आहेत.