Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मरणानंतरही न संपणाऱ्या आईच्या मायेची गोष्ट सांगणारी ‘तुला जपणार आहे’ मालिका; जाहीर झाली तारीख

मायेची साद जेव्हा देवी ऐकते तेव्हा फक्त संरक्षण नाही तर चमत्कार घडतो अशी ही गोष्ट या मालिकेत पहायला मिळणार आहे. प्रत्येक आईच्या आपल्या बाळासाठी असलेल्या भावनांची ही गोष्ट आहे. 'तुला जपणार आहे’ ही मालिका येत्या 17 फेब्रुवारीपासून रात्री 10.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

| Updated on: Feb 02, 2025 | 3:06 PM
झी मराठी वाहिनीवरील 'तुला जपणार आहे' या मालिकेचा प्रोमो प्रसारीत झाला असून सोशल मीडियावर त्याचीच चर्चा रंगली आहे. या मालिकेतून शर्वरी लोहोकरे पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. तसंच यामध्ये नीरज गोस्वामी, प्रतीक्षा शिवणकर, मिलिंद फाटक, पूर्णिमा तळवलकर, निलेश रानडे अशा तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.

1 / 6
'तुला जपणार आहे' ही कथा आहे, एका आईची.. अंबिकाची; जिने आपल्या मुलीच्या संरक्षणाचं व्रत घेतलंय. आत्मा रुपात ती तिच्या आजूबाजूला असणार आहे. परंतु आत्मारुपात तिला तिच्या जाण्यानंतर दिसतात ते घरातले बदललेले फासे आणि तिच्या मुलीच्या जीवावर उठलेले लोक, तिच्या जाण्यानंतर मुलगी आणि वडिलांमध्ये झालेली ताटातूट.

2 / 6
या सगळ्यांचा पाठलाग करत अंबिकाच्या प्रार्थनांना प्रतिसाद देत देवीने तिच्या मुलीच्या संरक्षणासाठी मीराला पाठवलं, जिची देवीवर नाराजी आहे, जिचा देवीवर विश्वास नाही. अशी मीरा आत्मारूपी अंबिकाला पाहू शकते, तिला स्पर्श करू शकते, तसंच अंबिका तिच्यासोबत देवळाच्या पायऱ्याही चढू शकते.

3 / 6
या दोघींच्या या नात्यामागचं  गूढ असेल तरी काय? अंबिकाच्या मदतीला धावून आलेली मीरा कशी तिच्या मुलीच्या आयुष्यात येणार हे पाहण्यासारखे असेल. 'तुला जपणार आहे' या हॉरर, थ्रिलर आणि फॅमिली ड्रामा असणाऱ्या मालिकेतील प्रसंग आणि घटना 'लार्जर दॅन लाइफ' असणार आहेत.

4 / 6
या मालिकेचं विशेष आकर्षण म्हणजे VFX. या मालिकेतील VFX बघण्या आणि अनुभवण्यासारखे असणार आहेत. अविस्मरणीय कथानकासोबतच डोळे दिपवणारी अशी ही भव्य मालिका असणार आहे.

या मालिकेचं विशेष आकर्षण म्हणजे VFX. या मालिकेतील VFX बघण्या आणि अनुभवण्यासारखे असणार आहेत. अविस्मरणीय कथानकासोबतच डोळे दिपवणारी अशी ही भव्य मालिका असणार आहे.

5 / 6
या मालिकेचं पटकथा लेखन चेतन सैंदाणे करत असून संवाद पूर्णानंद वांढेकर यांनी लिहिले आहेत. तर आयरिस प्रॉडक्शन्सचे विद्याधर पाठारे या मालिकेचे निर्माते आहेत.

या मालिकेचं पटकथा लेखन चेतन सैंदाणे करत असून संवाद पूर्णानंद वांढेकर यांनी लिहिले आहेत. तर आयरिस प्रॉडक्शन्सचे विद्याधर पाठारे या मालिकेचे निर्माते आहेत.

6 / 6
Follow us
भेटायला जायला ते काय आयसीयूत गेले होते की कोमात? मनोज जरांगे संतापले
भेटायला जायला ते काय आयसीयूत गेले होते की कोमात? मनोज जरांगे संतापले.
संतोष देशमुख लढा आणि मुंडेंची तब्येत वेगळी...,' काय म्हणाले सुरेश धस
संतोष देशमुख लढा आणि मुंडेंची तब्येत वेगळी...,' काय म्हणाले सुरेश धस.
वाल्मिक कराडची बी टीम सक्रीय आहे..,' काय म्हणाले धनंजय देशमुख
वाल्मिक कराडची बी टीम सक्रीय आहे..,' काय म्हणाले धनंजय देशमुख.
आरबीआयने आणले या बँकेवर निर्बंध, मुलांचे लग्न, घराचे हप्ते सर्वच रखडले
आरबीआयने आणले या बँकेवर निर्बंध, मुलांचे लग्न, घराचे हप्ते सर्वच रखडले.
आता क्रिकेटमध्येही पदवीधर होता येणार... लवकरच कोर्स सुरू होणार
आता क्रिकेटमध्येही पदवीधर होता येणार... लवकरच कोर्स सुरू होणार.
मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय; सरकारला दिलासा की घाम फुटणार?
मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय; सरकारला दिलासा की घाम फुटणार?.
अजितदादांकडून मुंडेंची पाठराखण, दमानिया म्हणाल्या, यांना कोर्टातूनच...
अजितदादांकडून मुंडेंची पाठराखण, दमानिया म्हणाल्या, यांना कोर्टातूनच....
धनंजय मुंडेंवर कारवाई कधी ? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका
धनंजय मुंडेंवर कारवाई कधी ? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका.
आदित्य ठाकरे- पियुष गोयल यांच्यात रंगलं ट्विटर वॉर, काय आहे मुद्दा ?
आदित्य ठाकरे- पियुष गोयल यांच्यात रंगलं ट्विटर वॉर, काय आहे मुद्दा ?.
'इंडियाज गॉट लेटेंट’वादाप्रकरणी समय रैनाला दुसरा समन्स
'इंडियाज गॉट लेटेंट’वादाप्रकरणी समय रैनाला दुसरा समन्स.