AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीव्ही मालिकांतील या 7 सुंदर कजाग सासवा पाहा, सुनांच्याही वरचढ त्यांचे ग्लॅमर !

TV Top 7 actress role in mother in law : टीव्ही मालिकांतील सासू म्हणजे ग्लॅमरचा तडकाच असतो. त्यांच्या साड्या आणि फॅशन पाहण्यासाठी काही महिला या सिरियल्स एकदम सिरियस होऊन पहात असतात.चला हिंदी मालिकांतील 7 ग्लॅमर सासूंची कहाणी, वाचूयात....

| Updated on: Jun 01, 2025 | 7:37 PM
Share
अनिता राज: अनिता राज तर बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे.62 वर्षांची ही अभिनेत्री सध्या टीव्ही मालिका गाजवत आहे. सध्या स्टार प्लसचा शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये अभिनेत्री अनिता राज दिसत आहे. सध्या ती कावेरी पोद्दार कॅरेक्टर साकारीत आहे.टीव्हीवर तिची नातवंडही झालेली दाखवले आहे.मालिकेत ती अभिरा-अरमानची आजी झाली आहे. परंतू तिचा फिटनेस  तरुणांना लाजवेल असा आहे.

1 / 7
काम्या पंजाबी: 42 वर्षांची ही अभिनेत्री ग्लॅमरस यादीत सर्वात सुंदर दिसतेय. ती सातत्याने टीव्ही मालिकात काम करीत आहे. तिने अनेक मालिकात आजीची भूमिका केली आहे. खऱ्या आयुष्यात तिचा अंदाज खुपच पसंद केला जात आहे. ती बिनधास्त बोलत असते. काम्याला  'शक्ति अस्तित्व के एहसास की' या सिरीयलने लोकप्रियता मिळाली.

2 / 7
 कृतिका देसाई: 57 वयाची अभिनेत्री कृतिका देसाई सोशल मीडियावर खूपच एक्टीव्ह असते. काही दिवसांपूर्वी  स्टार प्लसचा 'शो पंड्या स्टोअर'मध्ये ती चार मुलांची आई दाखविली आहे.या शोमध्ये तिचा मुख्य कॅरेक्टर करीत आहेत. तिचा रोल खूपच गांभीर्य आणि मजेशीर आहे.ही आजी रियल लाईफमध्ये ग्लॅमरस आहे.

3 / 7
 लता सभरवाल: शाहिद कपूर याच्या 'विवाह' चित्रपटात त्यांच्या  वहिनीचे कॅरेक्टर लता सभरवाल यांनी केले होते. ती बराच काळ टीव्ही मालिकांपासून दूर होती. 'यह रिश्ता क्या कहलाता है' में अक्षरा की मां का किरदार निभा चुकी हैं. 49 वर्षांच्या या अभिनेत्रीने अक्षरा हीच्या आईचा रोल केला आहे.त्यानंतर ती घरा-घरात फेमस झाली. त्याच सिरियल्ममध्ये तिने आजी, पणजीचा रोल केला आहे. ही लता सभरवास रियल लाईफ मध्ये ती खूपच ग्लॅमर आहे.

4 / 7
 स्मिता बंसल: या 47 वर्षांच्या अभिनेत्रीने झी टीव्हीच्या  'भाग्य लक्ष्मी' मालिकेमध्ये ऋषीच्या आईचा रोल केला आहे.आता मालिकेतून तिने एक्झिट घेतली आहे. अभिनयासोबतच तिच्या लुक्सवर फॅन्स फिदा आहेत. स्मिता बंसल हीला 'बालिका वधु' मधून आनंदीच्या सासूचे कॅरेक्टर केल्याने घराघरात ओळख मिळाली आहे.

5 / 7
 रुपाली गांगुली: रुपाली गांगुली सध्या खूपच चर्चेत आहे.या मालिकेतील मुलं तिला अनु माँ म्हणून हाक मारताना दाखवले आहे.आता ती पणजी बनणार आहे.अवघ्या 48 वर्षांची ही अभिनेत्री रियल लाईफ मध्ये अनुपमा हून खूपच वेगळी आहे. फॅशनमध्ये ती इतर एक्ट्रेसना भारीत पडते.

6 / 7
 नियती जोशी: टीव्ही मालिका 'यह रिश्ता क्या कहलाता है' मुळे अभिनेत्री नियती जोशी घराघरात पोहचली.  तीन वर्षांपासून स्वर्णा गोयंका हीच्या सासूच्या भूमिकेत तिने हंगामा केला आहे. परंतू तिचे सोशल अकाऊंट पाहीले असता तिचा ग्लॅमरस अवतार पाहून तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही की तिने कजाग सासूची भूमिका केली आहे.

7 / 7
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.