टीव्ही9 फेस्टिव्हलची दणक्यात सुरुवात; दिल्लीकरांसाठी 5 दिवस खास पर्वणी; यंदा काय आहे विशेष ?

दुर्गा पूजेच्या निमित्ताने टीव्ही9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाची सुरुवात झाली आहे. राजधानी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये भारतातील सर्वात मोठं लाइफस्टाईल एक्सपो सुरू झालं आहे. TV9 नेटवर्कचा हा बहुचर्चित फेस्टिव्हल 5 दिवस चालणार आहे

| Updated on: Oct 09, 2024 | 3:11 PM
दुर्गा पूजेच्या निमित्ताने टीव्ही9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाची सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमात अनेक देशांचे स्टॉल लागले आहेत. TV9 नेटवर्कचा हा बहुचर्चित फेस्टिव्हल येत्या 13 ऑक्टोबरपर्यंत चालणार असून टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आलं. टीव्ही9 नेटवर्कचे न्यूज डायरेक्टर हेमंत शर्मा हेही यावेळेस उपस्थित होते.

1 / 9
 टीव्ही9 नेटवर्क देशातील सर्वात मोठं नेटवर्क आहे. संपूर्ण देशात टीव्ही9 नेटवर्कची फुटप्रिंट तुम्हाला मिळेल. प्रत्येक भाषेत मिळेल. या उत्सवात संपूर्ण देशाचं प्रतिनिधित्व पाहायला मिळेल. संपूर्ण देशाची संस्कृती हातात हात घालून चालताना दिसेल, आम्ही तेच जपण्याचं काम करत आहोत, असं टीव्ही9 नेटवर्कचे न्यूज डायरेक्टर हेमंत शर्मा यांनी सांगितलं.

2 / 9
टीव्ही9 फेस्टिव्हल ऑफ इंडिया उत्साह, सांस्कृतिक वैविध्य आणि उत्सवासाठी साजरा केला जातो. 9 ते 13 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे पाच दिवस हा उत्सव चालणार आहे. दिल्लीच्या इंडिया गेटजवळील प्रसिद्ध मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये या उत्सवाचा आनंद लुटता येणार आहे.

3 / 9
या उत्सवातून लाइव्ह परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे.संगीत आणि खाद्यपदार्थांची मेजवानी असेल. दिल्लीकरांसह आजूबाजूच्या राज्यातील कला, संगीत आणि खाद्यप्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणीच असणार आहे.

4 / 9
या पाच दिवसात दिल्लीकरांना वैश्विक लाइफस्टाईलही पाहता येईल. तसेच उत्सवात मनाजोगती खरेदी करता येईल.

5 / 9
 आंतरराष्ट्रीय प्रदर्शन पाहता येणार आहे. संगीताचा अनोखा आनंद घेता येईल.

6 / 9
या उत्सवात संगीतप्रेमींसाठी लाइव्ह म्युझिकची व्यवस्था करण्यात आली आहे. बॉलिवूडच नाही तर सुफी संगीताचाही अस्वाद संगीतप्रेमींना घेता येणार आहे.

7 / 9
तसेच 250 हून अधिक देशातील स्टॉलवर जाऊन जगभरातील गोष्टी खरेदी करता येतील.

8 / 9
गेल्यावर्षी या उत्सवाने दिल्लीकरांची मने जिंकली होती. यंदाही हा महोत्सव दिल्लीकरांसाठी खास ठरेल.

9 / 9
Follow us
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?.