AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य – अमित ठाकरेंची गळाभेट, काकांच्या बाजूला पुतणे… असं चित्र महाराष्ट्राने कधीच पाहिलं नसेल

विजयी मेळाव्यानिमित्त उद्धव आणि राज ठाकरे एकाच मंचावर एकत्र आले. या मेळाव्यानंतर ठाकरे कुटुंबीयांनी एकत्र फोटोसेशन केलं. त्यावेळी अमित आणि आदित्य ठाकरेसुद्धा मंचावर आले. यावेळी दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली.

| Updated on: Jul 05, 2025 | 2:06 PM
Share
हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या वतीने जल्लोष मेळावा आयोजित करण्यात आला.

हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या वतीने जल्लोष मेळावा आयोजित करण्यात आला.

1 / 8
मुंबईतील वरळी डोममध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जवळपास 18 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या कार्यक्रमाच्या मंचावर एकत्र आले.

मुंबईतील वरळी डोममध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जवळपास 18 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या कार्यक्रमाच्या मंचावर एकत्र आले.

2 / 8
या दोघांनी मंचावर एकत्र एण्ट्री केली. सर्वांचं लक्ष ठाकरे बंधुंवरच होतं. महाराष्ट्राच्या राजकारणातील हा एक ऐतिहासिक क्षण होता. जे बाळासाहेबांना जमलं नाही, जे इतर अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणीवसांनी केलं, अशी टिप्पणी राज ठाकरेंनी यावेळी मंचावर केली.

3 / 8
या विजयी मेळाव्यानिमित्त फक्त उद्धव आणि राज ठाकरेच एकत्र आले नाहीत, तर दोन्ही ठाकरे कुटुंबीय एकत्र आले. मेळाव्याच्या शेवटी ठाकरे कुटुंबीयांनी एकत्र फोटोसेशनसुद्धा केलं.

या विजयी मेळाव्यानिमित्त फक्त उद्धव आणि राज ठाकरेच एकत्र आले नाहीत, तर दोन्ही ठाकरे कुटुंबीय एकत्र आले. मेळाव्याच्या शेवटी ठाकरे कुटुंबीयांनी एकत्र फोटोसेशनसुद्धा केलं.

4 / 8
यावेळी मंचावर उद्धव आणि राज ठाकरेंसोबत त्यांचे पुत्र आदित्य आणि अमित ठाकरेसुद्धा उपस्थित होते. आदित्य आणि अमित यांनी एकमेकांची गळाभेट घेतली.

यावेळी मंचावर उद्धव आणि राज ठाकरेंसोबत त्यांचे पुत्र आदित्य आणि अमित ठाकरेसुद्धा उपस्थित होते. आदित्य आणि अमित यांनी एकमेकांची गळाभेट घेतली.

5 / 8
मंचावर फोटोसेशनदरम्यान उद्धव ठाकरेंच्या बाजूला अमित ठाकरे आणि राज ठाकरेंच्या बाजूला आदित्य ठाकरे उभे राहिले.  काकांच्या बाजूला दोन्ही पुतणे.. असं हे चित्र महाराष्ट्राने याआधी कधीच पाहिलं नसेल

मंचावर फोटोसेशनदरम्यान उद्धव ठाकरेंच्या बाजूला अमित ठाकरे आणि राज ठाकरेंच्या बाजूला आदित्य ठाकरे उभे राहिले. काकांच्या बाजूला दोन्ही पुतणे.. असं हे चित्र महाराष्ट्राने याआधी कधीच पाहिलं नसेल

6 / 8
अमित आणि आदित्य ठाकरे यांनी एकत्र फोटोसाठी पोझसुद्धा दिले. कार्यक्रम संपल्यानंतर मंचावर दोन्ही ठाकरे कुटुंबीयांना एकत्र पाहून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला.

अमित आणि आदित्य ठाकरे यांनी एकत्र फोटोसाठी पोझसुद्धा दिले. कार्यक्रम संपल्यानंतर मंचावर दोन्ही ठाकरे कुटुंबीयांना एकत्र पाहून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला.

7 / 8
विजयी मेळाव्यात सर्वांत आधी राज ठाकरे यांचं भाषण झालं. सन्माननीय उद्धव ठाकरे.. असा उल्लेख करत त्यांनी भाषणाची सुरुवात केली होती. त्यावर टाळ्यांचा एकच कडकडाट झाला होता.

विजयी मेळाव्यात सर्वांत आधी राज ठाकरे यांचं भाषण झालं. सन्माननीय उद्धव ठाकरे.. असा उल्लेख करत त्यांनी भाषणाची सुरुवात केली होती. त्यावर टाळ्यांचा एकच कडकडाट झाला होता.

8 / 8
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?