Photo | उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौरा, मुख्यमंत्र्यांकडून जलसिंचन प्रकल्पांची पाहणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज विदर्भातील सिंचन प्रकल्प गोसी खूर्दची पाहणी केली, यावेळी मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. (Uddhav Thackeray)

| Updated on: Jan 08, 2021 | 7:05 PM
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  आज पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना त्यांनी भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी गोसी खुर्द प्रकल्पाला भेट दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना त्यांनी भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी गोसी खुर्द प्रकल्पाला भेट दिली.

1 / 6
गोसीखुर्द प्रकल्पाच्या निर्मितीपासून आजपर्यंत झालेले काम तसेच या प्रकल्पामुळे विकसित होणारी सिंचनक्षमता याबाबतची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाणून घेतली.

गोसीखुर्द प्रकल्पाच्या निर्मितीपासून आजपर्यंत झालेले काम तसेच या प्रकल्पामुळे विकसित होणारी सिंचनक्षमता याबाबतची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाणून घेतली.

2 / 6
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गोसी खुर्द धरण प्रकल्पाला भेट दिली, त्यावेळी मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गोसी खुर्द धरण प्रकल्पाला भेट दिली, त्यावेळी मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते.

3 / 6
Photo | उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौरा, मुख्यमंत्र्यांकडून जलसिंचन प्रकल्पांची पाहणी

4 / 6
उद्धव ठाकरेंनी गोसी खुर्द प्रकल्पाला भेट दिल्यानंतर यांनी आज घोडाझरी शाखा कालवा येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी गोसी खुर्दला जात असताना प्रकल्पग्रस्तांनी उद्धव ठाकरेंचा ताफा रोखला.

उद्धव ठाकरेंनी गोसी खुर्द प्रकल्पाला भेट दिल्यानंतर यांनी आज घोडाझरी शाखा कालवा येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी गोसी खुर्दला जात असताना प्रकल्पग्रस्तांनी उद्धव ठाकरेंचा ताफा रोखला.

5 / 6
घोडाझरी कालव्याची पाहणी करुन निघालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा प्रकल्पग्रस्तांनी रोखला. त्यावेळी गाडीतून खाली उतरत मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. गेल्या 35 वर्षांपासून शेतीला पाणी मिळत नसल्याची या शेतकऱ्यांची तक्रार आहे. हजारो कोटी रुपये खर्च करुनही शेती तहानलेलीच असल्याची खंत यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.