छी… हे फोटो पाहिल्यावर भाज्या खाणंच सोडाल, उल्हासनगरात थेट गटाराच्या पाण्यात…
उल्हासनगरमधील एका भाजी बाजारात गटाराच्या पाण्यात भाज्या धुतल्या जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वांना धक्का बसला आहे. भाजी विक्रेते गटाराचे पाणी वापरून भाज्या धुतात आणि विक्री करतात, ज्यामुळे आरोग्याचा गंभीर धोका निर्माण होतो.

1 / 9

2 / 9

3 / 9

4 / 9

5 / 9

6 / 9

7 / 9

8 / 9

9 / 9
