Urfi Javed: उर्फी जावेद पुन्हा चर्चेत ; शर्टाच्या बाह्यांपासून बनवला क्रॉप टॉप
अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या चित्र-विचित्र फॅशन व स्टाईल स्टेटमेंटमुळे कायम चर्चेत असते. कधी सेफ्टीपिन पासून ड्रेस, तर कधी साडी,हाय हिल्स घालून दोरीवरच्या उड्या मारताना दिसत असते. यानंतर उर्फी तिच्या नवीन लूकमुळे चर्चेत आली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
