AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदार चंद्रशेखर आझाद यांना मोठा धक्का, कोर्टाच्या निर्णयाने टेन्शन वाढवलं, थेट…

खासदार चंद्रशेखर आझाद यांना मोठा धक्का बसला आहे. कोर्टाच्या एका निर्णयाने त्यांचं टेन्शन वाढवलं आहे.

| Updated on: Oct 02, 2026 | 1:51 PM
Share
खासदार चंद्रशेखर आझाद हे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात साहिलाबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. त्याप्रकरणी भीम आर्मी, आझाद समाज पार्टीचे नगीनाचे खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. गाझियाबादच्या कोर्टाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. त्यांची सपंत्ती जप्त करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

1 / 5
 कोर्टाच्या कामकाजादरम्यान वारंवार गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वारंट जारी करण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांची संपत्ती जप्त करणयाचे आदेश दिले आहेत. त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत कलम 323 आणि 305 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

2 / 5
चंद्रशेखर यांनी 8 वर्षाआधी एका लग्नसोहळ्यात तरुणाला कानशि‍लात लगावली होती. या प्रकरणात वारंवावर समन्स मिळाल्यानंतरही चंद्रशेखर कोर्टात हजर झाले नाही. तसेच चंद्रशेखर हे गुरवारी झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टात हजर झाले नाही. यानंतर चंद्रशेखर आझाद यांनी त्यांच्याविरोधात अटक वारंट जारी केलं आहे.

3 / 5
काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर आझाद यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आगामी निवडणुकीवर भाष्य केलं. त्यांनी चंदौसी विधानसभा मतदारसंघात निवडणूक जिंकण्याचा देखील दावा केला आहे.  राज्यात सरकार स्थापन झाल्यास गरिबांना शिक्षण, आरोग्याची सेवा दिली जाईल, असं आश्वासन दिलं.

4 / 5
'सरकारी शाळा सुधारल्या जातील. चंद्रशेखर यांनी पोलिसांची ड्युटी 8 तास करणे, कामगारांना मजुरी किमान 765 रुपये प्रतिदिन करू, असेही त्यांनी आश्वासन दिलं.

'सरकारी शाळा सुधारल्या जातील. चंद्रशेखर यांनी पोलिसांची ड्युटी 8 तास करणे, कामगारांना मजुरी किमान 765 रुपये प्रतिदिन करू, असेही त्यांनी आश्वासन दिलं.

5 / 5
Follow Us
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद