AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anushka Sharma Vs Virat Kohli Net worth : अनुष्का शर्मा की विराट कोहली, कोण जास्त श्रीमंत ? नेटवर्थ ऐकून…

Anushka Sharma Vs Virat Kohli Net worth : अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी ती पती, क्रिकेटपटू विराट कोहलीसह अतिशय आलिशान आयुष्य जगते. पण त्या दोघांचं नेटवर्थ किती, दोघांपैकी अधिक श्रीमंत कोण माहीत आहे का ?

| Updated on: Sep 25, 2025 | 1:47 PM
Share
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा क्रिकेटपटू पती विराट कोहली हे बॉलिवूडमधील एक पॉवर कपल आहेत. चाहत्यांना ही जोडी खूप आवडते. अनुष्का आणि विराट कधीही कपल गोल्स सेट करण्याची संधी सोडत नाहीत. हे जोडपे त्यांच्या क्षेत्रात खूप यशस्वी झाले आहे. अनुष्काने तिच्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत, तर विराट कोहली देखील क्रिकेट जगतातील एक स्टार खेळाडू आहे.

1 / 7
आता दोन मुलांचे पालक असलेले हे जोडपे खूप आलिशान जीवन जगतात. पण अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्यामध्ये कोण श्रीमंत आहे हे तुम्हाला माहिती आहे का? कोणाची संपत्ती सर्वात जास्त आहे? चला जाणून घेऊया.

2 / 7
अनुष्का शर्मा ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आणि निर्मात्यांपैकी एक आहे. तिच्या संपूर्ण कारकिर्दीत, तिने रब ने बना दी जोडी, बँड बाजा बारात, पीके, सुलतान, सुई धागा आणि ऐ दिल है मुश्किल सारख्या प्रशंसित चित्रपटांमध्ये भूमिका करून तिचे अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. तिने NH10 ची निर्मिती आणि अभिनय देखील केला. अनुष्का शर्मा गेल्या अनेक वर्षांपासून पडद्यापासून दूर आहे. सध्या, अभिनेत्री तिच्या दोन मुलांचे संगोपन करण्यात व्यस्त आहे. हे सर्व असूनही, अनुष्का एक खूप श्रीमंत महिला आहे.

3 / 7
रिपोर्टनुसार, तिची एकूण संपत्ती 255 कोटी रुपये आहे.  अनुष्का चित्रपट, जाहिराती, तिचा कपड्यांचा ब्रँड नुश आणि प्रॉडक्शन कंपनी क्लीन स्लेट फिल्म्स या माध्यमातून कमाई करते.रिपोर्ट्सनुसार, अनुष्काचा मुंबईतील वरळी येथे9 कोटी रुपयांचा फ्लॅट आणि दिल्लीत आणखी एक घर आहे. पती विराट कोहलीसह, तिच्याकडे अलिबागमध्ये 19 कोटी रुपयांच्या दोन मालमत्ता आहेत.

4 / 7
एकूण संपत्तीच्या बाबतीत विराट कोहलीने त्याची पत्नी अनुष्काला मागे टाकले आहे. विराट केवळ क्रिकेटपटू नाही तर तो भारतातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. त्यांची एकूण संपत्ती अंदाजे 1050 कोटी रुपये आहे. तो दरवर्षी बीसीसीआयकडून 7 कोटी रुपये आणि आयपीएलमधून 21 कोटी रुपये कमवतो.

5 / 7
गेल्या काही वर्षांत, त्याने फक्त आयपीएलमधून 212 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. विराट हा  प्यूमा, एमआरएफ आणि ऑडी सारख्या कंपन्यांसोबत ब्रँड डील करूनही तगडे उत्पन्न मिळवतो. तो 30 हून अधिक ब्रँडसोबत काम करतो. दिल्ली आणि मुंबईतही त्याचे रेस्टॉरंट्स आहेत.

6 / 7
विराट-अनुष्काकडे  गुडगाव, मुंबई आणि अलिबाग येथे महागडी घरे आहेत, ज्यांची किंमत 100 कोटींपेक्षा जास्त आहे. विराट आणि अनुष्काची एकत्रित एकूण संपत्ती अंदाजे 1300 कोटी रुपये आहे, ज्यामुळे ते भारतातील सर्वात श्रीमंत जोडप्यांपैकी एक बनले आहेत.

7 / 7
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.