विठ्ठरायाची पंढरी कार्तिकी एकादशीसाठी सज्ज झाली आहे. (Vitthal temple decorated with flowers on the occasion of Karthiki Ekadashi!)
1/5

विठ्ठरायाची पंढरी कार्तिकी एकादशीसाठी सज्ज झाली आहे. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल मंदिर फुलांनी सजवलं आहे.
2/5

तब्बल सहा महिन्यानंतर विठ्ठल मंदिरही उघडले आहे. त्यामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
3/5

वेगवेगळ्या प्रकारच्या आणि रंगाच्या फुलांनी या मंदिराची सजावट करण्यात आली आहे.
4/5

फुलांनी केलेल्या आकर्षक सजावटीमुळे विठ्ठल-रुक्मिणीचं रुप खुलले आहे.
5/5

एकूणच हे दृश्यं मन प्रसन्न करणारं आहे.