AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमी पेट्रोलमध्ये जास्त मायलेज पाहिजे? मग या टिप्स ठरतील फायद्याच्या

मुंबई : तुमच्या वाहनाच्या मायलेजचा थेट तुमच्या खिशावर परिणाम होतो. जर मायलेज चांगले असेल तर तुमचा खर्च कमी होईल. अन्यथा खराब मायलेजमुळे खर्च वाढेल. त्यामुळे तुमच्या बाईकची विशेष काळजी घेतल्यास तिचे मायलेज वाढू शकते आणि दीर्घकाळात तुमचे पैसे वाचू शकतात. आज आपण मोटरसायकलचे मायलेज वाढवण्यासाठी काही टिप्स जाणून घेणार आहोत.

| Updated on: Apr 09, 2023 | 2:14 PM
Share
1. पहिली टीप म्हणजे टायरमधील हवेचा दाब योग्य ठेवणे. बाईकचा टायर रस्त्याच्या थेट संपर्कात असतो. टायरमध्ये हवा कमी असल्यास इंजिनला चालवण्यासाठी जास्त जोर द्यावा लागतो.

1. पहिली टीप म्हणजे टायरमधील हवेचा दाब योग्य ठेवणे. बाईकचा टायर रस्त्याच्या थेट संपर्कात असतो. टायरमध्ये हवा कमी असल्यास इंजिनला चालवण्यासाठी जास्त जोर द्यावा लागतो.

1 / 5
2. बाईकच्या चांगल्या परफॉर्मन्ससाठी, त्याच्या मेंटेनन्सचीही काळजी घ्या. बाईकमधील धूळ आणि प्रदूषण दूर करण्यासाठी बाईकमध्ये दिलेले एअर फिल्टर स्वच्छ केले पाहिजे. तुमचा स्पार्क प्लग देखील कार्बनमुक्त असल्याची खात्री करा. पावसाळ्यात जेव्हाही तुम्ही तुमची बाईक वापराल तेव्हा घरी आल्यानंतर एकदा धुवा. कारण अनेक वेळा दुचाकीच्या पार्ट्सवर चिखल साचतो, तसेच गंजण्याचा धोका असतो.

2 / 5
3. तसेच मोटरसायकलच्या चेन, इंजिन आणि इतर भागांना तेल लावत राहा. योग्य स्मुथनेससह, तुम्हाला उत्कृष्ट मायलेज देखील मिळते. तुमच्या बाईकमध्ये योग्य प्रमाणात इंजिन ऑइल, कूलिंग फ्लुइड आणि ब्रेक ऑइल असावे आणि आवश्यकतेनुसार ते बदलत राहा.

3 / 5
4. दुचाकीवर जास्त वजन उचलणे टाळा. वजन जास्त असेल तर मायलेज कमी मिळेल. बाईकवर सतत वजन वाहून नेल्‍याने त्‍याच्‍या मायलेजमध्‍ये घसरण होतेच, पण त्‍यामुळे इंजिनला खूप लवकर नुकसान होते.

4. दुचाकीवर जास्त वजन उचलणे टाळा. वजन जास्त असेल तर मायलेज कमी मिळेल. बाईकवर सतत वजन वाहून नेल्‍याने त्‍याच्‍या मायलेजमध्‍ये घसरण होतेच, पण त्‍यामुळे इंजिनला खूप लवकर नुकसान होते.

4 / 5
5. बाईकमध्ये अनावश्यकपणे क्लच आणि ब्रेक दाबल्यानेही मायलेजवर परिणाम होतो. एकसमान वेगाने दुचाकी चालवण्याचा प्रयत्न करा. दुचाकी अचानक वेगात नेणे आणि नंतर ब्रेक लावल्याने इंधनाचा अपव्यय होतो.

5. बाईकमध्ये अनावश्यकपणे क्लच आणि ब्रेक दाबल्यानेही मायलेजवर परिणाम होतो. एकसमान वेगाने दुचाकी चालवण्याचा प्रयत्न करा. दुचाकी अचानक वेगात नेणे आणि नंतर ब्रेक लावल्याने इंधनाचा अपव्यय होतो.

5 / 5
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.