मागितलं असतं तर दिलं असतं ना…जनावरं, झाडं जगवू कशी? विहिरीतील पाणी चोरीला गेल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
बीड जिल्ह्यामध्ये भयंकर पडलेला दुष्काळ आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई असतानाच शेतकऱ्यान मेहनतीने साठवलेलं पाणी खोडसाळ लोकांनी चोरून नेलं. एवढंच नव्हे तर मोठ्या प्रमाणात शेतामध्ये पाणी सोडूनही दिलं. मला पाणी मागितलं असतं तर आम्ही दिलं असतं मात्र कोणीतरी जाणून-बुजून हे केलं आहे, आमचे जनावरं त्याचबरोबर आंब्याची झाडं आम्ही जगवायची कशी असा प्रश्न शेतकरी महिलेने विचारला आहे.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
