AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WhatsApp केले बंद; सुरु करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

WhatsApp Account Blocked : बॉलिवडू अभिनेता सोनू सूद याचे व्हॉट्सॲप बंद झाले आहे. तुमचे व्हॉट्सॲप खाते बंद झाले का? जर तुमची चूक नसताना चुकून ते बंद झाल्यास तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण करुन व्हॉट्सॲप सुरु करता येते. त्यासाठी तुम्हाला या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

| Updated on: Apr 30, 2024 | 4:49 PM
Share
व्हॉट्सॲपचे नियम आणि अटींचे उल्लंघन झाल्यावर कंपनी तुमचे व्हॉट्सॲप खाते बंद करते. जर तुम्ही या चुका केल्या तर तुमचे व्हॉट्सॲप खाते ब्लॉक, बॅन करण्यात येते. त्यामुळे तुम्ही व्हॉट्सॲपचा वापर करु शकत नाही.

1 / 5
व्हॉट्सॲपसाठी कोणतेही थर्ड पार्टी ॲपचा वापर करु नका. GB WhatsApp, WhatsApp Plus आणि WhatsApp Delta सारख्या ॲपचा वापर केल्यास तुमचे व्हॉट्सॲप बंद होऊ शकते. तर इतर कुणाच्या माहिती आधारे व्हॉट्सॲप सुरु केले असेल तरीही कार्यवाही होते.

2 / 5
तुम्ही पुन्हा व्हॉट्सॲप खाते सक्रिय करु इच्छित असाल तर त्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. तुम्हाला WhatsApp वर जाऊन  Request a review वर क्लिक करावे लागेल. याठिकाणी तुम्हाला तुमची अडचण सांगावी लागेल. तसे लिहावे लागेल. सबमिट बटण दाबावे लागेल.

3 / 5
व्हॉट्सॲपला तुम्ही मेल पण करु शकता. व्हॉट्सॲपचा ई-मेल आयडी - Support@whatsapp.com असा आहे. त्यावर तुम्ही ई-मेल पाठवू शकता.   My WhatsApp account temporally banned. I have already switched GB WhatsApp to official WhatsApp. please review and unban. असे लिहा आणि तुमचा व्हॉट्सॲप क्रमांक नोंदवा.

4 / 5
अजून एक पर्याय आहे. गुगलवर जाऊन WhatsApp support असे लिहा. आता कॉन्टॅक्ट WhatsApp ला क्लिक करा. या ठिकाणी - I Think my Whatsapp account banned by mistake.I strictly follow the rules and guidlines set by whatsapp and use the app responsibly. असा मॅसेज टाईप करुन पाठवा. या पर्यायांनी तुमचे खाते पुन्हा सक्रिय होऊ शकते.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.