Photo: कोण होती टिकटॉक स्टार पूजा चव्हाण?; पाहा फोटो

पूजा ही मूळची बीड जिल्ह्यातील परळीची असून ती सोशल मीडियावर अत्यंत अॅक्टिव्ह होती. (Who was Tiktak star Pooja Chavan ?; See photo)

| Updated on: Feb 13, 2021 | 12:35 PM
पूजा ही मूळची बीड जिल्ह्यातील परळीची असून ती सोशल मीडियावर अत्यंत अॅक्टिव्ह होती. पूजाही बंजारा समाजातील होती. त्यामुळे समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात ती हजर राहायची. सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमात ती सातत्याने सक्रिय असायची.

1 / 8
पूजाला सोशल मीडियाची प्रचंड क्रेझ होती. ती सतत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असायची. टिकटॉकवर ती सातत्याने व्हिडीओ टाकायची. ती टिकटॉक स्टार होती. टिकटॉकवर तिचा मोठा फॅन फॉलोइंग होता.

2 / 8
पूजा काही दिवसांपूर्वीच बीडवरून पुण्याला आली होती. पुण्यात इंग्लिश स्पिकिंगचे क्लासेस करण्यासाठी ती पुण्यात आली होती. पुण्यात येऊन तिला दोनच आठवडे झाले होते. पुण्यातील वानवडी येथील महमंदवाडीच्या हेवन पार्क सोसायटीत ती राहत होती. तिच्यासोबत तिचा भाऊ आणि चुलत भाऊही राहत होते, असं सूत्रांनी सांगितलं.

3 / 8
पूजा टिकटॉकवर नेहमी सक्रिय असायची. इन्स्टाग्रामवरही ती सक्रिय होती. तिला फॅशनेबल राहायला आवडायचं. तसेच सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमातही ती भाग घ्यायची. त्यामुळेच अवघी 22 वर्षीय असूनही तरुणींची रोल मॉडल झाली होती. तरुणींनाही पूजा सारखं व्हावंसं वाटायचं.

4 / 8
पूजाला कोणताही त्रास नसताना आणि सर्व काही सुरळीत सुरू असतानाच तिने आत्महत्या केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पूजाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. तिच्या डोक्याला आणि मनक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं. आत्महत्या करण्यापूर्वी ती कसली तरी ट्रिटमेंट करत होती, असं सांगितलं जातं. पण ती कसली ट्रिटमेंट घेत होती हे अद्याप उघड झालेलं नाही. त्यामुळे तिच्या मृत्यूचं गूढ अधिकच वाढलं आहे.

5 / 8
पूजा आत्महत्या प्रकरणात एका मंत्र्यांचं नाव आलं आहे. या मंत्र्याच्या 11 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या असून त्यामुळे हा संशय अधिकच बळावला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तर थेट या प्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

6 / 8
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वनमंत्री संजय राठोड यांचीही बाजू ऐकून घेणार असल्याचं समजतं. त्यानंतरच मुख्यमंत्री पुढील कारवाई करणार असल्याचे संकेत मिळत आहेत, असं सूत्रांनी सांगितलं.

7 / 8
तिला स्टार व्हायचं होतं… खूप मोठं व्हायचं होतं… तशी ती टिकटॉक स्टारही झाली… नंतर तिला समाजासाठी काही तरी करून दाखवायचं होतं… त्यानुसार तिनं सामाजिक-राजकीय कामात भागही घेतला.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.