AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विवाहीत महिलांनी सिंदूर का लावावा ?

| Updated on: Apr 07, 2025 | 1:21 PM
Share
शास्त्रात सांगितलेल्या सोळा अलंकारांपैकी सिंदूर किंवा कुंकू हे सर्वात महत्त्वाचे आहे. विवाहित महिलांच्या डोक्याला लावलेला सिंदूर हे त्यांच्या विवाहित असण्याचे प्रतीक आहे. केसांमध्ये, भांग पाडतो तिथे कुंकू लावल्याने जोडीदाराप्रती असलेला आदर, प्रेम आणि समर्पण दिसून येते. त्यामुळेच हिंदू संस्कृतीत विवाहित महिलांनी कुंकू अथवा सिंदूर लावणे अनिवार्य मानले जाते.

1 / 5
पण आजच्या आधुनिक काळात काही स्त्रिया लग्नानंतरही केसांना सिंदूर लावत नाहीत किंवा काहीजणी  फक्त नावापुरता थोडंसं कु्ंकू अथवा सिंदूर लावतात. धर्मग्रंथ आणि ज्येष्ठांच्या मते हे चुकीचे मानले जाते. सिंदूरचा  विवाहित स्त्रीच्या सौभाग्याशीही संबंध आहे, त्यामुळे त्याचा योग्य वापर केला पाहिजे. सिंदूर लावल्याने अखंड सौभाग्याचे वरदान मिळते.

2 / 5
आजही घरातील वडीलधाऱ्या महिला या विवाहित स्त्रियांना भांगामध्ये नीट कुंकू लावायला सांगतात, मात्र कपाळ तसंच उघडंबोडकं ठेवलं तर त्या नावे ठेवतात. तुमच्या आजी-पणजीने घालून दिलेला हा नियम तुम्हाला विचित्र वाटू शकतो. तुम्हाला ते मिथक वाटू शकते. पण आजीच्या या मान्यता, धार्मिक, अध्यात्मिक, परंपरागत ज्ञान, अनुभव आणि शिक्षणाच्या आधारेच आल्या आहेत.

3 / 5
हिंदू धर्माशी निगडीत प्राचीन समजुती देखील विज्ञानात महत्वाच्या मानल्या जातात. हिंदू धर्मात लग्नानंतर केसांमध्ये कुंकू अथवा सिंदूर लावण्याची परंपरा आहे.शास्त्रानुसार सिंदूरमध्ये हळद, चुना आणि पारा यासारख्या गोष्टी असतात. या तिन्हींच्या मिश्रणाने शरीरातील रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि मानसिक ताणही कमी होतो.

4 / 5
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

5 / 5
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.