AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाल्मिक कराडने तुरुंगात मागितलेली ती मशीन थेट बिग बॉस १९च्या घरात, नेमकं कारण तरी काय?

Bigg Boss 19: नुकताच बिग बॉस १९ सुरु झाले आहे. या शोमध्ये वाल्मिकी कराडने तुरुंगात मागितलेली मशीन पाहायला मिळाल्यामुळे चर्चा सुरु झाली आहे. ही मशीन नेमकी काय आहे? कशासाठी वापरली जाते? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

| Updated on: Aug 28, 2025 | 6:06 PM
Share
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड सध्या तुरुंगात आहे. वाल्मीक कराडने आपण दोषी नसल्याचं सांगत दोष मुक्तीचा अर्ज बीड न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत सादर केला होता. पण यालयाने काही निरीक्षणे नोंदवत वाल्मीक कराडला दोष मुक्त का करण्यात येत नाही? सांगितले. वाल्मिक कराडने सध्या तुरुंगात असून त्याने कोर्टाकडे सीपॅप मशीन देण्याची विनंती केली होती. आता हे मशीन बिग बॉस 19च्या घरात पहायाला मिळाल्यामुळे सर्वजण चकीत झाले आहेत. हे नेमकं कसलं मशीन आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

1 / 6
छोट्या पडद्यावरील बिग बॉस 19 हा शो नुकताच सुरु झाला आहे. या शोमध्ये 16 स्पर्धक सहभागी झाले आहेत. त्यामधील अमाल मलिकला सीपॅप मशीन वापरताना पाहिले गेले आहे.

छोट्या पडद्यावरील बिग बॉस 19 हा शो नुकताच सुरु झाला आहे. या शोमध्ये 16 स्पर्धक सहभागी झाले आहेत. त्यामधील अमाल मलिकला सीपॅप मशीन वापरताना पाहिले गेले आहे.

2 / 6
बिग बॉसच्या घरात दिसत असलेलं हे मशीन जेलमधील वाल्मिक कराडला देण्यात आली होती. स्लीप एपनिया आजार असलेल्या व्यक्तीला ही मशीन लावण्यात येते.

बिग बॉसच्या घरात दिसत असलेलं हे मशीन जेलमधील वाल्मिक कराडला देण्यात आली होती. स्लीप एपनिया आजार असलेल्या व्यक्तीला ही मशीन लावण्यात येते.

3 / 6
अमाल मलिक आणि वाल्मीक कराड या दोघांनाही स्लीप एपनियाचा त्रास आहे. या गंभीर आजारात झोपताना श्वास घेण्यास त्रास होतो.

अमाल मलिक आणि वाल्मीक कराड या दोघांनाही स्लीप एपनियाचा त्रास आहे. या गंभीर आजारात झोपताना श्वास घेण्यास त्रास होतो.

4 / 6
हा आजार असलेल्यांना काही वेळा झोपेत श्वासही घेता येत नाही.

हा आजार असलेल्यांना काही वेळा झोपेत श्वासही घेता येत नाही.

5 / 6
या मशीनच्या माध्यमातून श्वास घेणे सोपे होते. कधीकधी या आजारामुळे दिवसभर थकवा, चिडचिड आणि डोकेदुखी अशी लक्षणे जाणवतात.

या मशीनच्या माध्यमातून श्वास घेणे सोपे होते. कधीकधी या आजारामुळे दिवसभर थकवा, चिडचिड आणि डोकेदुखी अशी लक्षणे जाणवतात.

6 / 6
Follow Us
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
Nashik Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण; एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात
ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण
Ashish Shelar : मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; आशिष शेलारांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट