AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Weather Update : हवामानाच्या ताज्या अंदाजाने शेतकऱ्यांची चिंता वाढली, आता हिवाळ्यात पिकांवर… मोठी अपडेट समोर!

सद्या थंडी वाढलेली आहे. पार रोजच घसरतो आहे. असे असतानाच आता शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा हवामानाचा अंदाज समोर आला आहे.

| Updated on: Dec 23, 2025 | 5:59 PM
Share
गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील गारवा वाढला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर थंडीचा जोर वाढलेला दिसतोय. काही ठिकाणी तर पारा थेट 15 अंश सेल्सिअसच्याही खाली घसरताना दिसतोय. असे असतानाच आता हवामान विभागाचा चिंता वाढवणारा नवा अंदाज समोर आला आहे.

1 / 5
आता नाशिककरांची चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार उत्तरेकडून येणाऱ्या थंडीच्या लाटेमुळे गेल्या 4 डिसेंबरपासून किमान तापमानाचा पारा दहा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक घसरला आहे.

आता नाशिककरांची चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार उत्तरेकडून येणाऱ्या थंडीच्या लाटेमुळे गेल्या 4 डिसेंबरपासून किमान तापमानाचा पारा दहा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक घसरला आहे.

2 / 5
सध्या थंडी वाढल्यामुळे त्याचा परिणाम कांदा पिकावर होण्याची शक्यता आहे. थंडीमुळे कांदा पिकावर मावा, करपा या रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. तसा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सध्या थंडी वाढल्यामुळे त्याचा परिणाम कांदा पिकावर होण्याची शक्यता आहे. थंडीमुळे कांदा पिकावर मावा, करपा या रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. तसा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

3 / 5
कांदा पिकावर मावा आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळेच हा प्रादुर्भाव घालवण्यासाठी अतिरिक्त औषध फवारणी करावी, असे सांगण्यात आले आहे. आता अतिरिक्त फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांवर आर्थिक भुर्दंड भरावा लागण्याची शक्यता आहे.

4 / 5
दरम्यान, तापमानात घट होत असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.  तसेच थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी उबदार कपडे परिधान करावेत, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, तापमानात घट होत असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. तसेच थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी उबदार कपडे परिधान करावेत, असे सांगितले जात आहे.

5 / 5
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.
सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?
सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?.
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...