AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : बँकॉकमध्ये डब्ल्यूएमसी ग्लोबल कॉन्फरन्स 2025 धुमधडाक्यात सुरु

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या वर्ल्ड मल्याळी कौन्सिलच्या चौदाव्या द्वैवार्षिक परिषदेला काल बँकॉकमध्ये दणक्यात सुरूवात झाली आहे. यावेळी जगभरातून मल्याळी समुदायाचे लोक जमले आहेत. विचार आणि संस्कृतीवर या परिषदेत मंथन होणार आहे.

| Edited By: | Updated on: Jul 26, 2025 | 12:46 PM
Share
वर्ल्ड मल्याळी कौन्सिल (डब्ल्यूएमसी) च्या चौदाव्या द्वैवार्षिक परिषदेला काल रॉयल ऑर्चिड शेराटन हॉटेलमध्ये एका भव्य क्रूझ डिनरने सुरुवात झाली. बँकाकमध्ये या कार्यक्रमाची अत्यंत उत्साहात सुरुवात झाली आहे.

1 / 5
या परिषदेला जगभरातील सहा विभागांमधील 70 प्रांतांमधून 565 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. आजवरच्या इतिहासात सर्वात मोठ्या संख्येने लोक येण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही परिषद मल्याळी संस्कृती, अभिमान आणि जागतिक गौरवाचा एक भव्य उत्सव ठरणार आहे.

2 / 5
या परिषदेत ग्लोबल एक्झिक्युटिव्ह कौन्सिल आणि ग्लोबल जनरल कौन्सिलच्या महत्त्वाच्या बैठका, तसेच नवीन ग्लोबल पदाधिकाऱ्यांची निवड आणि शपथविधी होणार आहे. ग्लोबल सेक्रेटरी जनरल दिनेश नायर यांच्या मते, ही परिषद डब्ल्यूएमसीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. डब्ल्यूएमसी ही जगभरातील सर्वात मोठी मलयाळी नेटवर्क असून जवळपास प्रत्येक देशात याचे अस्तित्व आहे.

3 / 5
डब्ल्यूएमसी हे जागतिक मल्याळी समुदायाला एकत्र आणणारे, एकता, संस्कृती आणि कल्याण यांचा प्रसार करणारे एक शक्तिशाली व्यासपीठ आहे, असे ग्लोबल अध्यक्ष थॉमस मट्टक्कल यांनी सांगितले.

डब्ल्यूएमसी हे जागतिक मल्याळी समुदायाला एकत्र आणणारे, एकता, संस्कृती आणि कल्याण यांचा प्रसार करणारे एक शक्तिशाली व्यासपीठ आहे, असे ग्लोबल अध्यक्ष थॉमस मट्टक्कल यांनी सांगितले.

4 / 5
ही परिषद मल्याळी समुदायाच्या समृद्ध संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवेल, तसेच प्रतिनिधींना आपले विचार व अनुभव शेअर करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देईल, असे ग्लोबल कोषाध्यक्ष शाजी मॅथ्यू यांनी सांगितले. संस्कृती कार्यक्रम, बौद्धिक चर्चासत्रे आणि नेटवर्किंगच्या संधींनी भरलेली ही डब्ल्यूएमसी ग्लोबल कॉन्फरन्स 2025 सर्व उपस्थितांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.