T20 World Cup 2024 : वर्ल्ड कपचे सर्वाधिक सामने खेळूनही हा वाईट विक्रम नावावर असणारे खेळाडू, धोनीचाही समावेश
टी-20वर्ल्ड कपमधील सर्वाधिक सामने खेळून एकही मॅन ऑफ द मॅच म्हणजेच सामनावीर पुरस्कार मिळवता न आलेले टॉप 5 खेळाडू, यामध्ये धोनीचाही समावेश आहे. धोनी कितव्या स्थानावर आहे जाणून घ्या.
![मुशफिकर रहीम याने टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 33 सामने खेळले आहेत. मात्र त्याला एकदाही मॅन ऑफ मॅच पुरस्काराने गौरवलं गेलं नाही.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/Mushfiqur-Rahim.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 7
![दुसऱ्या क्रमांकावर टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जाणाऱ्या महेंद्र सिंह धोनीचा यामध्ये समावेश आहे. धोनीनेही वर्ल्डकपमध्ये 33 सामने खेळले आहेत. मात्र त्याला एकदाही मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला नाही.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/MS-Dhoni.jpg)
2 / 7
![तिसरा खेळाडू बांगलादेशचाच महमुदल्लाह असून त्याने 30सामने वर्ल्ड कपचे खेळले आहेत. मात्र त्यालाही सामनावीर पुरस्कार मिळवता आला नाही.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/Mahmudullah-scaled.jpg)
3 / 7
![चौथा खेळाडू पाकिस्तानचा मोहम्मद हाफिज असून त्यानेही वर्ल्ड कपमधील 30 सामने खेळले आहेत. मात्र त्याला मॅन ऑफ द मॅच होता आलं नाही.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/Mohammad-Hafeez-scaled.jpg)
4 / 7
![पाचवा खेळाडू दोनवेळा वर्ल्ड कप विजेत्या संघाचा माजी खेळाडू इयान मॉर्गन आहे. मॉर्गन याने 29 सामने खेळले असून एकदाही त्याला सामनावीर म्हणून गौरवलं गेलं नाही.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/Eoin-Morgan-scaled.jpg)
5 / 7
![सहावा खेळाडू वेस्ट इंडिजमधील दिनेश रामदीन असून त्याने २९ सामने खेळले आहेत. मात्र त्यालाही मॅन ऑफ द मॅच होता आलं नाही.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/Denesh-Ramdin-scaled.jpg)
6 / 7
![सातवा खेळाडू न्यूझीलंड संघाचा स्टार खेळाडू रॉस टेलर चौथ्या स्थानी आहे. टेलर याने २८ सामने खेळले आहेत. मात्र त्यालाही अशी कामगिरी करता आली नाही.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/Ross-Taylor-scaled.jpg)
7 / 7
Non Stop LIVE Update
![रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Rohit_Record_6-1.jpg?w=670&ar=16:9)
रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या
![कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का? कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/cropped-PM-Kisan-17th-Installment-5.jpg?w=670&ar=16:9)
कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का?
![जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Gharo-Ghari-Maatichya-Chuli-7-1.jpg?w=670&ar=16:9)
जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत
![deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/feature-18.jpg?w=670&ar=16:9)
deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता
!['हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू 'हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/shiv-ji-1.jpg?w=670&ar=16:9)
'हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू
![जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-Jacqueliene-look-bold-1.jpg?w=670&ar=16:9)
जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका