जगातील सर्वात महाग आयलँड, एका दिवसाचे भाडे 84 लाख रुपये
पर्यटन अन् भटकंती हा अनेकांचा आवडीचा विषय आहे. त्यातल्या त्यात पाणी असलेल्या ठिकणी म्हणजे आयलँडवर (बेट) जाण्यास सर्वच निसर्गप्रेमींना आवडते. आजूबाजूला पाण्याने वेढलेले बेट आणि त्या बेटावर असलेली हिरवळीचे सौंदर्य पाहण्यासारखे असते. अनेकांना या बेटांवर रात्रीचा मुक्कामही आवडतो. त्यासाठी चांगले भाडे भरावे लागणार आहे.
Most Read Stories