AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा घटस्फोट झाला तर तब्बल 3387 कोटींचं होणार विभाजन; फिल्म इंडस्ट्रीतील सर्वांत महागडा डिवॉर्स

न्यायालयाने घटस्फोटाच्या अर्जावर मंजुरी दिली तर हा फिल्म इंडस्ट्रीतील सर्वांत महागडा घटस्फोट मानला जाईल. कारण तब्बल 3387 कोटी रुपयांचं विभाजन होणार आहे. जवळपास 27 वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

| Updated on: Jun 01, 2025 | 2:29 PM
जवळपास तीन दशकांच्या संसारानंतर ऑस्ट्रेलियन अभिनेता हग जॅकमन आणि ऑस्ट्रेलियन अभिनेत्री डेबोरा ली फर्नेस यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. दोन वर्षांपूर्वी सप्टेंबर 2023 मध्येच हे दोघं वेगळे झाले होते. त्यानंतर आता त्यांनी अधिकृतरित्या विभक्त होण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.

1 / 5
'डेली मेल'च्या वृत्तानुसार, जॅकमन आणि डेबोरा यांनी त्यांच्या मालमत्तेच्या विभाजनाबाबत एक करार केला आहे. ज्यामध्ये तब्बल 387 दशलक्ष डॉलर (जवळपास 3387 कोटी रुपये) संपत्तीचा समावेश आहे. या दोघांचा घटस्फोट अंतिम टप्प्यात असून त्यासाठी फक्त न्यायालयीन मंजुरीची आवश्यकता आहे.

2 / 5
घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर डेबोराने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. "विश्वासघाताच्या वेदनादायी प्रवासातून गेलेल्या त्या सर्वांबद्दल माझ्या मनात संवेदना आहेत. ही एक खोलवर झालेली जखम आहे", असं तिने म्हटलंय.

3 / 5
दुसरीकडे जॅकमनने याप्रकरणी मौन बाळगणं पसंत केलं. परंतु त्याचे 'म्युझिक मॅन'मधील सहअभिनेत्री सटॉन फॉस्टरसोबत काही फोटो व्हायरल झाले आहेत. हे दोघं हातात हात घालून चालताना आणि एकमेकांना किस करताना या फोटोंमध्ये दिसले.

4 / 5
जॅकमन आणि डेबोरा यांना दोन मुलं आहेत. ऑस्कर आणि आवा अशी त्यांची नावं आहेत. तर जिच्यासोबत जॅकमनच्या अफेअरच्या चर्चा आहेत, त्या सटॉन फॉस्टरने ऑक्टोबर 2024 मध्ये पती टेड ग्रिफिनला घटस्फोट दिला आहे. या दोघांना एक बाळ आहे. टेड हा पटकथालेखक आहे.

5 / 5
Follow us
संत ज्ञानोबा-तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भक्ताची मोठी गर्दी
संत ज्ञानोबा-तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भक्ताची मोठी गर्दी.
ठाकरेंच्या 'किल मी'वर अमृता फडणवीस म्हणाल्या, कुणी मारेल असा विचार...
ठाकरेंच्या 'किल मी'वर अमृता फडणवीस म्हणाल्या, कुणी मारेल असा विचार....
एअर इंडियाचं विमान टेकऑफ होणार तेवढ्यात लक्षात आलं अन् रेनवेवरच...
एअर इंडियाचं विमान टेकऑफ होणार तेवढ्यात लक्षात आलं अन् रेनवेवरच....
उद्या लोकलन प्रवास करताय? कोणत्या मार्गावर कसा असणार ब्लॉक? जाणून घ्या
उद्या लोकलन प्रवास करताय? कोणत्या मार्गावर कसा असणार ब्लॉक? जाणून घ्या.
'तो' व्हिडीओ चर्चगेट-विरार लोकल मधला, जखमी महिलेनं सांगितलं घडलं काय?
'तो' व्हिडीओ चर्चगेट-विरार लोकल मधला, जखमी महिलेनं सांगितलं घडलं काय?.
पुण्यात मुख्यमंत्र्यांनी केला लाखो वारकऱ्यांसह योगाभ्यास, बघा व्हिडीओ
पुण्यात मुख्यमंत्र्यांनी केला लाखो वारकऱ्यांसह योगाभ्यास, बघा व्हिडीओ.
संपूर्ण देश योगात मग्न;थेट विशाखापट्टणमहून पंतप्रधान मोदींचा खास संदेश
संपूर्ण देश योगात मग्न;थेट विशाखापट्टणमहून पंतप्रधान मोदींचा खास संदेश.
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांच्यात घमासान, अ‍ॅम्ब्युलन्स, मुडदा अन्...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांच्यात घमासान, अ‍ॅम्ब्युलन्स, मुडदा अन्....
मनसे युतीबाबत ठाकरे सकारत्मक, जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत दिला एकच आदेश
मनसे युतीबाबत ठाकरे सकारत्मक, जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत दिला एकच आदेश.
हिंदी बोलेंगे, पढेंगे कोई रोक सके तो..,सदावर्तेंचं राज ठाकरेंना चॅलेंज
हिंदी बोलेंगे, पढेंगे कोई रोक सके तो..,सदावर्तेंचं राज ठाकरेंना चॅलेंज.