AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : युद्धासाठी तयार केला हा प्राणी, परंतू नव्या पिढीला जन्म देऊ शकत नाही

झेब्रा आणि घोड्याच्या संस्कारातून झोर्स (Zorse) हा प्राणी जन्माला येतो. नर झेब्रा आणि घोडीच्या यांच्या मिलनातून तो जन्माला घातला जातो. झोर्स सर्वसाधारणपणे माता घोडीकडून आकार, उंची आणि शरीराची बनावट घेतो.

| Updated on: Jan 11, 2026 | 7:50 PM
Share
१- झोर्स (Zorse) एक हाइब्रिड एक हायब्रिड प्राणी असून  तो नर झेब्रा आणि मादी घोडीपासून प्रजननाने जन्माला येते. या झेब्रोस, झेब्रुला वा सर्वसामान्य भाषेत झेब्रा खेच्चर देखील म्हटले जाते. यात घोडा आणि झेब्रा या दोन्हीचे गुण असले तरी गुणसूत्रांच्या (Chromosomes) विसंगतीमुळे झोर्स सर्वसामान्यपणे वंध्यत्व (Infertile) असते. त्यामुळे मादी झोर्सला जीवनभर पिल्ले होत नाहीत.

1 / 7
२ - झोर्स सर्वसाधारणपणे माता घोडीकडून आकार, उंची आणि शरीराची बनावट घेतो. याची उंची खांद्यापर्यंत सुमारे  51 से 64 इंच आणि वजन 500 से 900 पाऊंड असते. याच्या शरीरावर खास करुन मान, पाय, पाटचा भाग आणि केव्हा केव्हा चेहऱ्यावरही झेब्रासारख्या पट्ट्या असतात.शरीराचा रंग तपकरी, काळा किंवा हलका तपकरी असतो.

2 / 7
३ - झोर्सचे अयाल खरखरीत असता. त्यांचे पाय मजबूत आणि मांसल असतात आणि खुर खूप कठीण असतात. त्यांचे डोळे मोठे आणि पापण्या मोठ्या असतात. हा प्राणी ताशी 40 मैल प्रति तास वेगाने धावू शकतो. आणि सरासरी  15 ते 30 वर्षे जीवंत रहातो.

3 / 7
 ४ - मादी झोर्सला अपत्य न होण्यामागे त्याची अनुवंशिक रचना जबाबदार असते. घोड्यात 64 क्रोमोसोम असतात. तर झेब्राच्या वेगवेगळ्या प्रजातीत ही संख्या 32 ते 46 दरम्यान असते. जेव्हा या दोन्हींचे प्रजनन होते. तेव्हा झोर्समध्ये सामान्यपणे 54 क्रोमोसोम तयार होतात. ही एक विषम संख्या आहे. त्यामुळे पेशींची विभाजन प्रक्रीया नीटपणे होत नाही. त्यामुळे त्यांनी पिल्ले होत नाहीत.

4 / 7
५ -  हाल्डेनच्या नियमानुसार (Haldane’s Rule)झोर्सचे नर नेहमीच नि:संतान असतात. आणि मादी झोर्समध्ये पिल्ला जन्म देण्याची क्षमता खूपच दुर्मिळ असते. अशी स्थिती अन्य झेब्रॉइड्समध्ये (Zebroids) पाहायला मिळते.

5 / 7
६ - झोर्सचा हाइब्रिड प्रयोग 1815 मध्ये लॉर्ड मॉर्टन केला होता. ज्यात क्वाग्गा ( झेब्रा याची एक विलुप्त प्रजाती ) आणि अरबी घोडीचे मिलन घडवून प्रजनन घडवले. या प्रयोगाकडे चार्ल्स डार्विन यांचे देखील लक्ष होते.

6 / 7
७ -दक्षिण अफ्रीकेतील बोअर युद्धादरम्यान या झोर्सचा वापर केला गेला. कारण झेब्रात   त्सेत्से माशी पासून पसरणाऱ्या आजारात लढण्याची नैसर्गित क्षमता असते. त्यामुळे  परिवहन आणि अन्य कामासाठी ही प्रजाती विकसित केली गेली.

7 / 7
नाशिककरांनी सत्ता दिली होती पण... CM फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
नाशिककरांनी सत्ता दिली होती पण... CM फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल.
'महायुतीचा प्रचार भरकटलेला...' आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल
'महायुतीचा प्रचार भरकटलेला...' आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल.
जो राम का नाही वो काम का नाही! फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला
जो राम का नाही वो काम का नाही! फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला.
... मगच नवऱ्याला जेवण वाढा! पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा
... मगच नवऱ्याला जेवण वाढा! पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा.
'ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला...' बड्या नेत्याचा ठाकरेंवर हल्लाबोल
'ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला...' बड्या नेत्याचा ठाकरेंवर हल्लाबोल.
निवडणूक प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकाचा तो व्हिडीओ व्हायरल
निवडणूक प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकाचा तो व्हिडीओ व्हायरल.
हिंदू-मुस्लिम वादाशिवाय फडणवीसांचं भाषण दाखवा! उद्धव ठाकरेंचं चॅलेंज
हिंदू-मुस्लिम वादाशिवाय फडणवीसांचं भाषण दाखवा! उद्धव ठाकरेंचं चॅलेंज.
'करून दाखवलं’ बॅनरवरून वाद पेटला: ठाकरे, फडणवीस, शिंदे एकमेकांवर बरसले
'करून दाखवलं’ बॅनरवरून वाद पेटला: ठाकरे, फडणवीस, शिंदे एकमेकांवर बरसले.
... तर मैदान मारल्याशिवाय आम्ही परतत नाही! सतेज पाटलांचं विधान
... तर मैदान मारल्याशिवाय आम्ही परतत नाही! सतेज पाटलांचं विधान.
भाजपच्या प्रचारासाठी मैथिली ठाकूर मुंबईत; गायलं मराठी गाणं
भाजपच्या प्रचारासाठी मैथिली ठाकूर मुंबईत; गायलं मराठी गाणं.