AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीपर्यंत वाट पहा, ‘या’ 5 राशींचे नशीब उजळणार

Horoscope: दिवाळीनंतर अनेक राशींचे नशीब उजळणार आहे. कारण 24 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12:39 वाजता बुध ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. याचा सकारात्मक परिणाम अनेक ग्रहांवर होणार आहे. त्यामुळे खालील राशींच्या जातकांना मोठा फायदा होणार आहे.

| Updated on: Oct 10, 2025 | 7:57 PM
Share
वृश्चिक: वृश्चिक राशीच्या लोकांचे संवाद कौशल्य वाढेल आणि तुम्ही एखाद्या गोष्टीवर विचार करण्याची संधी मिळेल.कामाच्या ठिकाणी संशोधन किंवा तपासाशी संबंधित नवीन संधी मिळू शकतात, मात्र तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल.

1 / 5
धनु: धनु राशीच्या लोकांच्या आर्थिक निर्णयांमध्ये स्पष्टता येईल आणि पैसे कमविण्याचे नवीन मार्ग खुले होतील. कुटुंबासोबत असलेला संवाद सुरळीत होईल. गुंतवणूक केल्यास फायदा होऊ शकतो.  व्यवसायिक सौदे यशस्वी होतील, मात्र जोखमींपासून सावध रहा.

2 / 5
मकर: मकर राशीच्या लोकांना नेटवर्किंग, लेखन क्षेत्रात यश मिळेल. लहान ट्रीपही यशस्वी होतील. मीडियातील लोकांना फायदा होईल. भावंडांची साध मिळेल. सर्वाशी प्रामाणिक संभाषण ठेवा.

मकर: मकर राशीच्या लोकांना नेटवर्किंग, लेखन क्षेत्रात यश मिळेल. लहान ट्रीपही यशस्वी होतील. मीडियातील लोकांना फायदा होईल. भावंडांची साध मिळेल. सर्वाशी प्रामाणिक संभाषण ठेवा.

3 / 5
कुंभ: कुंभ राशीच्या जातकांच्या घरगुती बाबींमध्ये सुधारणा होईल, मालमत्तेचे व्यवहार किंवा कार खरेदी करण्यात यश मिळेल. आईचे आरोग्य सुधारेल. मानसिक शांती मिळेल. घरात आनंद जाणवेल.

कुंभ: कुंभ राशीच्या जातकांच्या घरगुती बाबींमध्ये सुधारणा होईल, मालमत्तेचे व्यवहार किंवा कार खरेदी करण्यात यश मिळेल. आईचे आरोग्य सुधारेल. मानसिक शांती मिळेल. घरात आनंद जाणवेल.

4 / 5
मीन: मीन राशीच्या जातकांच्या लव्ह लाईफमध्ये खोली येईल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगली बातमी मिळू शकेल. सखोल अभ्यास फायदेशीर ठरेल. प्रेम आणि नवीन प्रकल्पांसाठी हा उत्तम काळ आहे.

मीन: मीन राशीच्या जातकांच्या लव्ह लाईफमध्ये खोली येईल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगली बातमी मिळू शकेल. सखोल अभ्यास फायदेशीर ठरेल. प्रेम आणि नवीन प्रकल्पांसाठी हा उत्तम काळ आहे.

5 / 5
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.