AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आचार्य चाणक्यांच्या मते, ‘या’ 5 गोष्टी समजून घेतल्या तर, सर्वात मोठे संकट ही आल्या पावली निघून जाईल

आचार्य चाणक्य यांनी अनेक रचना केल्या. त्यातील एक रचना म्हणजे नीती शास्त्र,ज्याला चाणक्य नीती असेही म्हणतात. या रचनेत आचार्य चाणक्य यांनी लोकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक गोष्टी लिहल्या.आचार्यांची शिकवण आणि त्यांची धोरणे समजून घेतल्यास जीवनातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करू शकतायेथे जाणून घ्या आचार्यांनी सांगितलेल्या त्या गोष्टींबद्दल ज्या तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.

Mrunal Patil
Mrunal Patil | Updated on: Feb 27, 2022 | 7:58 AM
Share
समंजस माणसाने संयमाने काम करणे गरजेचं असतं, स्थळ, काळ आणि आपली क्षमता समजून काम सिद्ध केलं पाहिजे. तरच समाजात त्याचा मान, मान, प्रतिष्ठा मिळते.

समंजस माणसाने संयमाने काम करणे गरजेचं असतं, स्थळ, काळ आणि आपली क्षमता समजून काम सिद्ध केलं पाहिजे. तरच समाजात त्याचा मान, मान, प्रतिष्ठा मिळते.

1 / 5
मुर्ख माणसाला त्याचे दोष दिसत नाहीत, तो नेहमी समोरच्या माणसातील दोष पाहतो . अशा लोकांशी वाद घालणे टाळावे. असे लोक स्वतः नकारात्मक असतात आणि इतरांनाही तसं बनवण्याचा प्रयत्न करतात.

मुर्ख माणसाला त्याचे दोष दिसत नाहीत, तो नेहमी समोरच्या माणसातील दोष पाहतो . अशा लोकांशी वाद घालणे टाळावे. असे लोक स्वतः नकारात्मक असतात आणि इतरांनाही तसं बनवण्याचा प्रयत्न करतात.

2 / 5
आयुष्यात आई सोडून सर्व काही परत मिळू शकते, परंतु हे शरीर परत मिळू शकत नाही. म्हणून सर्वप्रथम या शरीराची काळजी घ्या. जर ते मजबूत असेल तर तुम्ही काहीही करू शकता.

आयुष्यात आई सोडून सर्व काही परत मिळू शकते, परंतु हे शरीर परत मिळू शकत नाही. म्हणून सर्वप्रथम या शरीराची काळजी घ्या. जर ते मजबूत असेल तर तुम्ही काहीही करू शकता.

3 / 5
तुम्हाला भविष्यात काय करायचे आहे याची योजना उघड करू नका . त्यात तुम्ही यशस्वी झालो नाही तर तुमची थट्टा कराल. तुमच्या ध्येयासाठी शांतपणे काम करत राहा.

तुम्हाला भविष्यात काय करायचे आहे याची योजना उघड करू नका . त्यात तुम्ही यशस्वी झालो नाही तर तुमची थट्टा कराल. तुमच्या ध्येयासाठी शांतपणे काम करत राहा.

4 / 5
समाधानासारखे सुख नाही. लोभासारखा कोणताही रोग नाही आणि दयासारखा सद्गुण नाही. त्यामुळे आयुष्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न करा.

समाधानासारखे सुख नाही. लोभासारखा कोणताही रोग नाही आणि दयासारखा सद्गुण नाही. त्यामुळे आयुष्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न करा.

5 / 5
Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला