Chanakya Niti | जीवन सुखकर करण्यासाठी चाणक्य नीतीमधील 3 प्रश्न दररोज स्वत:ला विचारा

आचार्य चाणक्य यांना आजच्या काळात एक महान जीवन प्रशिक्षक म्हणून पाहिले जाते, कारण त्यांनी वर्षापूर्वी सांगितलेल्या गोष्टी आजही प्रासंगिक आहेत. आचार्यांच्या नीतीशास्त्र या ग्रंथात ते माणसाचे जीवन सुकर करण्यासाठी 5 खास गोष्टी सांगितल्या आहेत चला तर मग जाणून घेऊयात त्या पाच गोष्टी. त्यामध्ये जीवन होईल सुखकर करण्यासाठी चाणक्य नीतीमधील 3 प्रश्न दररोज स्वत:ला विचारल्यास तुमचे आयुष्य सुखकर होण्यास मदत होईल.

1/5
समंजस माणसाने स्थळ, काळ आणि आपली क्षमता समजून काम सिद्ध केलं पाहिजे.

2/5
कोणतेही काम करण्यापूर्वी स्वतःला तीन प्रश्न विचारा, पहिले, मी हे काम का करत आहे? दुसरा, परिणाम काय असू शकतो? तिसरे, मी यशस्वी होऊ शकेन का? जेव्हा तुम्हाला या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळतात, तेव्हा तुम्ही ते काम नि: संकोचपणे सुरू करू शकता.

3/5
कोणत्याही गोष्टीचीआसक्ती तुमच्या ध्येयात अडथळा आणते. ही आसक्ती तुमच्या दु:खाचे कारण बनते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीशी जास्त संलग्न होऊ नका. आनंदी राहण्यासाठी आसक्ती सोडणे आवश्यक आहे.

4/5
संपत्ती, मित्र, पत्नी आणि राज्य परत मिळू शकते, परंतु हे शरीर परत मिळू शकत नाही, म्हणून आपल्या शरीराची आणि आरोग्याची काळजी घ्या.

5/5
समतोल चित्तासारखे कोणतेही तप नाही, समाधानासारखे सुख नाही, लोभासारखे रोग नाही आणि दयासारखे पुण्य नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI