AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashes 2025 : दुसऱ्या कसोटी सामन्यात कमबॅकचं टेन्शन आणि इंग्लंडला बसला मोठा धक्का

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एशेज मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आणि 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे इंग्लंडपुढे कमबॅकचं आव्हान आहे. असं असताना इंग्लंडला धक्का बसला आहे.

| Updated on: Nov 29, 2025 | 8:52 PM
Share
बेन स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. एशेज मालिकेची सुरुवात पराभवाने झाली. त्यामुळे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत कमबॅकचं आव्हान आहे. असं असताना इंग्लंडला दुसऱ्या सामन्यापूर्वी धक्का बसला आहे. कारण इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड दुसऱ्या कसोटीत खेळणार नाही. (Photo: Getty Images)

1 / 5
मार्क वूड दुखापतीतून सावरत इंग्लंडमध्ये परतला होता.. पण पर्थ कसोटी मार्क वूडसाठी काही चांगली गेली नाही. दोन्ही डावात त्याची निराशाजनक गोलंदाजी राहिली. त्याला एकही विकेट मिळाली नाही. आता दुसऱ्या कसोटीत त्याला आराम देण्याचा निर्णय घेतला आहे. (Photo: Getty Images)

2 / 5
इंग्लंड क्रिकेट संघाने मार्क वूडची दुखापत आणि त्यातून सावरण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मार्कच्या गुडघ्यावर मार्च महिन्यात सर्जरी झाली होती. त्यानंतर 9 महिन्यानंतर पहिला कसोटी सामना खेळला होता. पण या मालिकेत फिट झाल्याचं काही दिसून आलं नाही. त्यामुळे त्याला या मालिकेतील इतर सामन्यात फिट ठेवण्याचा प्रयत्न असेल. (Photo: Getty Images)

3 / 5
मार्क वूड पर्थ कसोटीत खेळणं कठीण होतं. पण त्याने पहिल्या कसोटीपूर्वी फिटनेस टेस्ट पास केली होती. आता या मालिकेतील उर्वरित सामन्यांचं गणित पाहता त्याला दुसऱ्या कसोटी आराम दिला गेला आहे. (Photo: Getty Images)

4 / 5
मार्क वूडच्या जागी वेगवान गोलंदाज जोश टंगला दुसऱ्या कसोटीत घेतलं आहे. वेगवान गोलंदाजी भारताविरुद्ध ऑगस्टमध्ये कसोटी खेळला होता. आता 4 डिसेंबरला डे नाईट कसोटीत ब्रिस्बेनमध्ये खेळणार आहे.  (Photo: PTI)

मार्क वूडच्या जागी वेगवान गोलंदाज जोश टंगला दुसऱ्या कसोटीत घेतलं आहे. वेगवान गोलंदाजी भारताविरुद्ध ऑगस्टमध्ये कसोटी खेळला होता. आता 4 डिसेंबरला डे नाईट कसोटीत ब्रिस्बेनमध्ये खेळणार आहे. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
दुबईमध्ये काय घडले? प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं
दुबईमध्ये काय घडले? प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं.
अन्नाच्या शोधात पडला बाहेर अन्...; दुबईतून मराठी माणसाचा व्हिडीओ समोर
अन्नाच्या शोधात पडला बाहेर अन्...; दुबईतून मराठी माणसाचा व्हिडीओ समोर.
इराण युद्धाचा केळी उत्पादकांना फटका, करमाळ्यात 1,200 कंटेनर पडून
इराण युद्धाचा केळी उत्पादकांना फटका, करमाळ्यात 1,200 कंटेनर पडून.
रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवे मुद्दे मांडणार?
रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवे मुद्दे मांडणार?.
भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास, खंडग्रास चंद्रग्रहण
भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास, खंडग्रास चंद्रग्रहण.
हज यात्रेसाठी गेलेले येवल्यातील 6 पर्यटक मक्का शहरात अडकले
हज यात्रेसाठी गेलेले येवल्यातील 6 पर्यटक मक्का शहरात अडकले.
मी कधी होळी खेळत नाही, पण...; होळी उत्सवात गौतमी पाटीलचा सहभाग
मी कधी होळी खेळत नाही, पण...; होळी उत्सवात गौतमी पाटीलचा सहभाग.
जय पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर भुजबळांकडून मोठा खुलासा!
जय पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर भुजबळांकडून मोठा खुलासा!.
मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर
मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर.
अंबादास दानवेंकडून संभाजीनगरात पदाधिकाऱ्यांसोबत रंगोत्सव साजरा
अंबादास दानवेंकडून संभाजीनगरात पदाधिकाऱ्यांसोबत रंगोत्सव साजरा.