CSK Cricketer Ruturaj Gaikwad : ऋतुराज गुजरात विरुद्ध जोरदार खेळला, अर्धशतकंही पूर्ण केलं, वाचा ऋतुराजविषयी

ऋतुराजने आज गुजरात विरुद्धच्या सामन्यात 48 बॉलमध्ये 73 धावा काढल्या आहेत. त्यापैकी 5 षटकार आणि 5 चौकार मारले.तर अर्धशतकही पूर्ण केलंय.

| Updated on: Apr 17, 2022 | 9:30 PM
चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. ऋतुराज गायकवाडने 48 बॉलमध्ये 73 धावा काढल्या आहेत. त्यापैकी 5 षटकार आणि 5 चौकार मारले.

चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. ऋतुराज गायकवाडने 48 बॉलमध्ये 73 धावा काढल्या आहेत. त्यापैकी 5 षटकार आणि 5 चौकार मारले.

1 / 4
आयपीएलच्या या सीजनमध्ये ऋतुराज गायकवाडने फक्त 35 धावा केल्या आहेत. कालही ऋतुराज फ्लॉप ठरला. पण सीएसकेने त्यांचा पहिला सामना जिंकला. त्यानंतर आज ऋतुराज गायकवाडने 48 बॉलमध्ये 73 धावा काढून भल्याभल्याना शांत केलंय.

2 / 4
ऋतुराजने आज गुजरात विरुद्धच्या सामन्यात 48 बॉलमध्ये 73 धावा काढल्या आहेत. त्यापैकी 5 षटकार आणि 5 चौकार मारले.तर अर्धशतकही पूर्ण केलंय.

ऋतुराजने आज गुजरात विरुद्धच्या सामन्यात 48 बॉलमध्ये 73 धावा काढल्या आहेत. त्यापैकी 5 षटकार आणि 5 चौकार मारले.तर अर्धशतकही पूर्ण केलंय.

3 / 4
काही दिवसांपूर्वी ऋतुराज गायकवाड आणि आरसीबीचा माजी कॅप्टन विराट कोहलीमध्ये ह्दयस्पर्शी ‘दोस्ताना’ पहायला मिळाला होता. दोघे पॅव्हेलियनच्या दिशेने जात होते, त्यावेळी विराटने ऋतुराजच्या खांद्यावर हात टाकला होता, तर ऋतुराजने विराटच्या कमरेत हात टाकला होता. पॅव्हेलियन जवळ पोहोचल्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरु झाला.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.