Mumbai Indians IPL 2022: पलटनच्या नव्या टीमची ताकत काय? कमजोरी कुठली? मॅच विनर्स कोण? जाणून घ्या सर्व डिटेल्स

Mumbai Indians IPL 2022: पाचवेळा आयपीएलचे (IPL) विजेतेपद मिळवणारा मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ यंदा सहाव्यांदा विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, (Jasprit bumrah) कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन या खेळाडूंवर मुंबईची प्रामुख्याने भिस्त असेल.

| Updated on: Mar 21, 2022 | 8:39 AM
पाचवेळा आयपीएलचे (IPL) विजेतेपद मिळवणारा मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ यंदा सहाव्यांदा विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, (Jasprit bumrah) कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन या खेळाडूंवर मुंबईची प्रामुख्याने भिस्त असेल. मेगा ऑक्शनमुळे सर्वच संघांना नव्याने बांधणी करावी लागली आहे. त्यामुळे मुंबईच संघ नव्या रुपात दिसणार आहे. जुन्या खेळाडूंची जागा आता नवीन प्लेयर्सनी घेतली आहे. मुंबईच्या या नव्या टीमची ताकत काय? कमकुवत बाजू कुठली? आणि संघातले मॅचविनर्स कोण? ते आपण जाणून घेऊया.

1 / 11
जाणून घेऊया ताकत:  कॅप्टन रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची मुख्य ताकत आहे. रोहित इशान किशन सोबत सलामीला येऊ शकतो. ही जोडी सलामी कशी देते, त्यावर बरचं काही अवलंबून आहे. रोहित आणि इशान दोघांनी आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सने 16.5 कोटी रुपये मोजून रोहितला रिटेन केलं, तर यंदाच्या ऑक्शनमध्ये इशानवर विक्रमी बोली लावून त्याला 15.25 कोटी रुपयांना विकत घेतलं.

2 / 11
सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड आणि डिवॉल्ड ब्रेविस मधल्या फळीत खेळणार आहेत. सूर्यकुमार आणि पोलार्डने आधीच आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. त्यामुळे पोलार्डला सहा कोटी आणि सूर्यकुमारला आठ कोटी रुपये मोजून मुंबईने रिटेन केलं. ब्रेविस याला बेबी एबी म्हटलं जाते. त्याची खेळण्याची शैली एबी डिविलियर्ससारखी आहे. सूर्यकुमार आणि पोलार्ड मधल्याफळीचा भार समर्थपणे वाहू शकतात.

3 / 11
जसप्रीत बुमराह हे मुंबई इंडियन्सच मुख्य अस्त्र आहे. संघाला गरज असताना विकेट काढणं, एवढीच बुमराहची क्षमता नाही, तर प्रतिस्पर्धी संघाला धावा करण्यापासून रोखणं, मोक्याच्या क्षणी टिच्चून गोलंदाजी करणं ही सुद्धा बुमराहची ताकत आहे. त्यामुळे डेथ ओव्हर्समध्ये बुमराह जास्त घातक आहे.

4 / 11
कमकुवत बाजू: मुंबई इंडियन्सकडे काही असे स्टार खेळाडू आहेत, जे कुठलाही सामना जिंकून देऊ शकतात. पण फलंदाजी आणि गोलंदाजीत त्यांच्याकडे पर्याय फार कमी आहेत. म्हणजे सध्या ज्या प्रमाणे भारतीय संघात सातव्या-आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाज आहेत, किंवा कामचलाऊ गोलंदाजीचे पर्याय आहेत, ती ताकत मुंबई इंडियन्सकडे नाहीय.

5 / 11
म्हणजे मुंबई इंडियन्सचे पहिले चार ते पाच फलंदाज झटपट तंबूत परतले, तर स्कोरबोर्डवर चांगली धावसंख्या लावण्यासाठी मुंबईचा संघ संघर्ष करताना दिसू शकतो.

6 / 11
जसप्रीत बुमराह सोडल्यास मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी युनिटमध्ये अनुभवाची कमतरता आहे. जोफ्रा आर्चरला मुंबईने विकत घेतलय. पण यंदाच्या सीजनमध्ये तो खेळणार नाहीय. डॅनियल सॅमस,  रिली मेरिडिथ या वेगवान गोलंदाजांचा पर्याय मुंबईकडे आहे. पण त्यांच्याकडे आयपीएलचा फारसा अनुभव नाहीय. फिरकी गोलंदाजीबद्दल बोलायचं झाल्यास मुरुगन अश्विन सोडल्यास त्यांच्याकडे फार पर्याय नाहीत.

7 / 11
मॅच विनर कोण?: रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससाठी सर्वात मोठा मॅच विनर आहे. त्याने आयपीएलच्या 213 सामन्यांमध्ये 31.17 च्या सरासरीने एकूण 5,611 धावा केल्या आहेत.

8 / 11
इशान किशन हा मुंबई इंडियन्ससाठी दुसरा मॅच विनर आहे. आक्रमक फलंदाजी करताना वेगाने धाव बनवण्याची त्याची क्षमता आहे. त्याने आतापर्यंत 61 मॅचेसमध्ये 136.33 च्या सरासरीने 1,452 धावा केल्या आहेत.

9 / 11
टिम डेविड आतापर्यंत आयपीएलमध्ये फक्त एक मॅच खेळला आहे. बिग बॅश लीग मधला अनुभव त्याला मॅच विनर बनवतो. मूळचा सिंगापूरचा असलेल्या टीमने 153.42 च्या सरासरीने बिग बॅशच्या 41 सामन्यात 606 धावा केल्या आहेत.

10 / 11
मुंबई इंडियन्सचा दुसरा भरवशाचा मॅचविनर खेळाडू म्हणजे जसप्रीत बुमराह. 28 वर्षाच्या बुमराहने 7.41 च्या सरासरीने 106 सामन्यात 130 विकेट घेतल्या आहेत.

11 / 11
Non Stop LIVE Update
Follow us
चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? किती फायदा? फडणवीस म्हणाले....
चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? किती फायदा? फडणवीस म्हणाले.....
मोदींची गॅरंटी म्हणजे काय... फडणवीसांनी एका वाक्यात सांगितला अर्थ
मोदींची गॅरंटी म्हणजे काय... फडणवीसांनी एका वाक्यात सांगितला अर्थ.
मनसेला महायुतीत घेणार का? मिले सूर मेरा...फडणवीस यांनी काय दिले संकेत?
मनसेला महायुतीत घेणार का? मिले सूर मेरा...फडणवीस यांनी काय दिले संकेत?.
पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, पाटील भावूक; काय होत्या त्यावेळी भावना
पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, पाटील भावूक; काय होत्या त्यावेळी भावना.
काका-पुतण्यांमध्ये आधीपासूनच संघर्ष होता? जयंत पाटील यांचा मोठा खुलासा
काका-पुतण्यांमध्ये आधीपासूनच संघर्ष होता? जयंत पाटील यांचा मोठा खुलासा.
'अजितदादाचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा...' पाटलांनी सांगितलं काय घडलं?
'अजितदादाचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा...' पाटलांनी सांगितलं काय घडलं?.
Sanjay Raut कुणाचे लाडके? पवार की उद्धव ठाकरे? राऊत काय म्हणाले बघा...
Sanjay Raut कुणाचे लाडके? पवार की उद्धव ठाकरे? राऊत काय म्हणाले बघा....
उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार?
उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार?.
संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, उद्धव ठाकरे यांना भाजपची ऑफर?
संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, उद्धव ठाकरे यांना भाजपची ऑफर?.
मोदींच्या सातबाऱ्यावर रामाचं नाव? मोदी गॅरंटीवर सवाल अन् भडकले राऊत
मोदींच्या सातबाऱ्यावर रामाचं नाव? मोदी गॅरंटीवर सवाल अन् भडकले राऊत.