PHOTOS : कॅप्टन कूल चेन्नईमध्ये दाखल, आयपीएलची उत्सुकता शिगेला

आयपीएल सामन्यांच्या तारखा जाहीर झाल्या असून धोनी फॅन्सना लवकरच धोनीचा जलवा मैदानावर पाहायला मिळणार आहे. पण त्यापूर्वी नुकताच चेन्नईत पोहोचलेल्या धोनीचे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.

| Updated on: Aug 10, 2021 | 12:43 PM
आयपीएल 2021 (IPL 2021) कोरोनाच्या शिरकाव झाल्याने मध्येच थांबवण्यात आली. आता उर्वरीत स्पर्धा युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. यासाठी सर्व संघ व्यवस्थापन आपआपल्या खेळाडूंना युएईला पाठवण्याची तयारी करत असून चेन्नई संघाचे खेळाडूही चेन्नईला पोहोचले आहेत. दरम्यान कर्णधार महेद्रसिंह धोनी (MS Dhoni) चेन्नई विमानतळावर पोहोचला असता त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. त्याचे तेथील फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

1 / 5
एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स संघाचे इतर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ 14 ऑगस्टला यूएईला रवाना होऊ शकतेो. याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसून सध्यातरी धोनी संघासोबत चेन्नईमध्ये आहे.

2 / 5
2019 च्या क्रिकेट विश्वचषकातील सेमीफायनलच्या सामन्यात भारताला न्यूझीलंडने पराभूत केलं. हाच धोनीचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. त्यानंतर 15 ऑगस्ट, 2020 रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने त्याला खेळताना पाहण्यासाठी आयपीएल हाच शेवटचा पर्याय आहे. त्यामुळे धोनी फॅन्स आयपीएलची आतुरतेने वाट पाहत आहेत.

3 / 5
आयपीएलच्या उर्वरीत पर्वाचा पहिलाच सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्या होणार आहे. स्पर्धेतील सर्वाच तगडे संघ असणाऱ्या या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. धोनीला पुन्हा मैदानावर पाहण्यासाठी धोनी फॅन्स आतुर झाले आहेत.

4 / 5
सध्या धोनीचे चेन्नई पोहोचल्याचे फोटो व्हाय़रल होत आहेत. पण काही दिवसांपूर्वीच त्याचे मुंबईत फुटबॉल खेळतानाचे फोटोही व्हायरल झाले होते. मुंबईत ऑल स्टार फुटबॉल क्लबद्वारे चॅरीटीसाठी घेण्यात येणाऱ्या सामन्यात धोनी बॉलीवुड कलाकारांसोबत फुटबॉल सामना खेळत होता.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.