न्यूझीलंडच्या फलंदाजाचा सौरव गांगुली अवतार, लॉर्ड्समध्ये पुन्हा ‘दादा करिश्मा’, वाढदिवसही एकाच दिवशी…!

कॉनवेने भारताचा माजी कर्णधार गांगुलीच्या 25 वर्षांच्या करिश्म्याची पुनरावृत्ती केली. (Devon Conway break Sourav Ganguly record at Lords)

1/5
Devon Conway break Sourav Ganguly record Debut hundred at Lords new Zealand vs England match
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना बुधवारी 2 जून रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर सुरु झाला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी न्यूझीलंडकडून पदार्पण करणाऱ्या सलामीवीर डेव्हन कॉनवेने आपल्या कारकिर्दीची सुरुवात शानदार शतकाने केली. कॉनवेने भारताचा माजी कर्णधार गांगुलीच्या 25 वर्षांच्या करिश्म्याची पुनरावृत्ती केली.
2/5
Sourav Ganguly
या यादीत सर्वात पहिला नाव म्हणजे इंडियन क्रिकेटचा 'दादा' अर्थात माजी कर्णधार सौरव गांगुलीच. ज्या सामन्यातही गांगुली शतक ठोकायच तो सामना भारत जिंकायचाच. गांगुलीने 16 वेळा कसोटी सामन्यात शतक ठोकलं असून त्या सर्व वेळी भारतच सामना विजयी झाला.
3/5
Devon Conway break Sourav Ganguly record Debut hundred at Lords new Zealand vs England match
डेवन कॉन्वे
4/5
Devon Conway break Sourav Ganguly record Debut hundred at Lords new Zealand vs England match
कॉनवे कसोटी सामन्यात शतक झळकावणारा न्यूझीलंडचा 12 वा खेळाडू असून तो पहिल्या दिवशी 136 धावांवर नाबाद खेळतो आहे. कॉनवेने लॉर्ड्स येथे कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा गांगुलीचा विक्रम मोडला.
5/5
Devon Conway break Sourav Ganguly record Debut hundred at Lords new Zealand vs England match 5
गांगुली आणि कॉनवे यांच्यात आणखी दोन समानता आहेत, हा केवळ योगायोग आहे. लॉर्ड्समधील पदार्पणाच्या शतकाव्यतिरिक्त, दोन्ही खेळाडू डाव्या हाताने फलंदाजी करतात. याशिवाय दोघांचा वाढदिवस 8 जुलैला असतो.