त्रिनिदादमध्ये जन्म, अर्थशास्त्रात पदवी, भारतीय संघाचा ऑलराऊंडर, फिल्डिंगमध्ये याचा हात कुणीच धरला नाही!

1990 च्या दशकात भारतीय क्रिकेट संघ फारसा मजबूत नव्हता आणि त्यामागील एक कारण म्हणजे संघातील क्षेत्ररक्षण.... असं असूनही, असे काही खेळाडू होते ज्यांनी क्षेत्ररणात आपलं नाव घ्यायला भाग पाडलं त्यापैकी एक होता रॉबिन सिंग.... (Robin Singh Cricket Career Record)

| Updated on: Jun 01, 2021 | 9:20 AM
1990 च्या दशकात भारतीय क्रिकेट संघ फारसा मजबूत नव्हता आणि त्यामागील एक कारण म्हणजे संघातील क्षेत्ररक्षण.... असं असूनही, असे काही खेळाडू होते ज्यांनी क्षेत्ररणात आपलं नाव घ्यायला भाग पाडलं त्यापैकी एक होता रॉबिन सिंग.... डावखुरा फलंदाज तसंच मध्यम वेगवान गोलंदाज रॉबिन सिंग याने भारतासाठी काही महत्त्वपूर्ण इनिंग खेळल्या.

1 / 5
रॉबिन सिंगचा जन्म 1 सप्टेंबर1963 रोजी भारतापासून हजारो मैलांच्या अंतरावर असलेल्या त्रिनिदाद आणि टोबॅगो या कॅरिबियन देशातील प्रिन्स टाउन येथे झाला. रॉबिन सिंगचे पूर्वज राजस्थानमधील अजमेरचे होते. वयाच्या 19 व्या वर्षी रॉबिन मद्रासला आला आणि येथेच त्याने क्रिकेट सुरु केले. तसेच अभ्यासही तो पुढे होता. त्यांने मद्रास विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात एम.ए.ची पदवी घेतली.

2 / 5
रॉबिन सिंगने क्रिकेटच्या प्रथम श्रेणी कारकीर्दीची सुरुवात तमिळनाडू संघाकडून केली. खरं तर भारतीय संघात येण्यासाठी त्याला बरीच वाट पाहावी लागली. 1989 मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध त्रिनिदाद येथे त्याने एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलं. मात्र, त्यानंतर त्याने आणखी एकच वनडे सामना खेळू खेळला. त्यानंतर संघात पुनरागमन करण्यासाठी त्याला सात वर्षे वाट पाहावी लागली.

3 / 5
रॉबिन 1996 मध्ये पुन्हा एकदिवसीय संघात परतला आणि त्यानंतर 2001 पर्यंत कायम तो एकदिवसीय संघाचा भाग राहिला. यावेळी रॉबिन सिंगने लोअर ऑर्डरला खेळत अनेक धमाकेदार इनिंग खेळल्या. तसंच त्याने आपल्या मध्यम वेगाने अनेक फलंदाजांना तंबूतही पाठवलं. पण यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रॉबिनची फील्डिंग. रॉबिन आउटफिल्डवर जास्तीत जास्त वेळा कव्हर्स आणि पॉइंट्सवर फिल्डिंग करत असे. बॅट्समनला चौकार मारायचा म्हटलं तर रॉबिनच्या डोक्यावरुन मारावा लागायचा. कारण जमिनीवरुन मारलेला बॉल रॉबिन आपल्या अप्रतिम फिल्डिंगने सहज रोखायचा.

4 / 5
रॉबिनला केवळ एकदिवसीय सामने खेळण्याचीच संधी मिळाली. 1998 मध्ये त्याने एकमेव कसोटी खेळली, ज्यामध्ये तो केवळ 32 धावा करु शकला. भारतीय संघासाठी रॉबिनने 166 सामने खेळले. त्या सामन्यात त्याच्या 2336 धावा आहेत आल्या. यामध्ये एक शतक आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर रॉबिनने  आपल्या गोलंदाजीने 69 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.