AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | शानदार जबरदस्त ! किशनची ‘इशान’दार खेळी, केला सचिन-धोनीसारख्या दिग्गजांना न जमलेला कारनामा

इशान किशनने (Ishan Kishan) इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यातून पदार्पण केलं. त्याने या सामन्यात 32 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह 56 धावांची खेळी केली. यासाठी त्याला मॅन ऑफ द मॅच (Man Of The Match) पुरस्काराने गौरवण्यात आले.

| Updated on: Mar 15, 2021 | 10:43 AM
Share
टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या टी  20 मध्ये 7 विकेट्सने विजय मिळवला. यासह मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. कर्णधार विराट कोहली आणि पदार्पणवीर इशान किशन या सामन्याच्या विजयाचे हिरो ठरले.

टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या टी 20 मध्ये 7 विकेट्सने विजय मिळवला. यासह मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. कर्णधार विराट कोहली आणि पदार्पणवीर इशान किशन या सामन्याच्या विजयाचे हिरो ठरले.

1 / 6
इशानने आपल्या पदार्पणात शानदार कामगिरी केली. त्याने अवघ्या 32 चेंडूत  5 चौकार आणि 4 षटकारांसह 56 धावांची खेळी केली. या अफलातून कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले. इशान पदार्पणात सामनावीर ठरणारा चौथा भारतीय ठरला.

2 / 6
इशानसाठी हा पुरस्कार महत्वाचा ठरला. कारण इशानसारखी कामगिरी सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनीलाही आपल्या पदार्पणात करता आली नव्हती.

इशानसाठी हा पुरस्कार महत्वाचा ठरला. कारण इशानसारखी कामगिरी सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनीलाही आपल्या पदार्पणात करता आली नव्हती.

3 / 6
इशानच्या आधी 3 भारतीयांना पदार्पणात मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला आहे. वेगवाग गोलंदाज मोहित शर्माने 2013 मध्ये झिंबाब्वे विरुद्ध एकदिवसीय पदार्पण केलं. या सामन्यात त्याने 10 षटकात 2.60 च्या इकॉनॉमी रेटने  26 धावा देत 2 विकेट्स पटकावल्या होत्या.

4 / 6
पृथ्वी शॉने 2018 मध्ये वेस्टइंडिज विरुद्ध टेस्ट डेब्यू केलं होतं. त्याने या सामन्यात 154 चेंडूत 134 धावांची शतकी खेळी साकारली होती. त्यामुळे पृथ्वीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.

पृथ्वी शॉने 2018 मध्ये वेस्टइंडिज विरुद्ध टेस्ट डेब्यू केलं होतं. त्याने या सामन्यात 154 चेंडूत 134 धावांची शतकी खेळी साकारली होती. त्यामुळे पृथ्वीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.

5 / 6
फास्टर बोलर नवदीप सैनीने 2019 मध्ये वेस्टइंडिज विरुद्ध टी 20 डेब्यू  केलं. टी 20 कारकिर्दीतील पहिल्या सामन्यात त्याने 4 ओव्हर गोलंदाजी केली. यात त्याने 17 धावांच्या मोबदल्यात 3 फलंदाजांना माघारी धाडलं होतं. त्याच्या या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

6 / 6
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...