Pune Breaking | मुळशीच्या कारखान्यातील आग पुन्हा भडकली, गोदामातील साहित्याने घेतला पेट

| Edited By: | Updated on: Jun 08, 2021 | 8:20 AM

मुळशीच्या औद्योगिक वसाहतीत केमिकल कंपनीला भीषण आग लागली होती (Chemical Company Fire). या आगीत होरपळून जवळपास 15 महिलांसह 18 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पण आता या गोडाऊन मधील साहित्याने पुन्हा पेट घ्यायला सुरुवात केलीये, अशी माहिती आहे

Published on: Jun 08, 2021 08:20 AM