टि्वन टॉवर जमीनदोस्त करण्यासाठी वापरली 3700 किलो विस्फोटके

| Updated on: Aug 28, 2022 | 4:13 PM

धुळीचे प्रचंड लोट जाऊन पोहचला आहे. साधारण दोन किमी पर्यंत धुळीचे लोट दिसून आले आहे. मात्र अनेक ठिकाणी धूळ बसवण्यासाठी पाण्याचा फवारा केला जात आहे.

Follow us on

दिल्ली- नोएडातील टि्वन टॉवर (Twin Towers)जमीनदोस्तकरण्यात आला आहे, जवळपास 3700 किलो विस्फोटके (Explosives)यामध्ये वापरण्यात आली होती. हे टॉवर जमीन दोस्त करत असताना काही प्रमाणात जामिनाला हादरा बसला. काही क्षण भूकंप झाल्याप्रमाणे झाले. टॉवर जमीन दोस्त झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचीआग लागण्याची घटना घडली नाही. मात्र धुळीचे प्रचंड लोट जाऊन पोहचला आहे. साधारण दोन किमी पर्यंत धुळीचे लोट दिसून आले आहे. मात्र अनेक ठिकाणी धूळ बसवण्यासाठी पाण्याचा फवारा केला जात आहे.