VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 05 July 2022

| Updated on: Jul 05, 2022 | 1:53 PM

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील घडामोडींना वेग आला. आज संजय राऊत पत्रकारांना बोलताना म्हणाले की, 200 जागा जिंकण्याची त्यांची भाषा नाही. दिल्लीची भाषा आहे. उद्धव ठाकरेंनी कालच सांगितलं घ्या मध्यावधी निवडणुका आम्ही तयार आहोत.

Follow us on

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील घडामोडींना वेग आला. आज संजय राऊत पत्रकारांना बोलताना म्हणाले की, 200 जागा जिंकण्याची त्यांची भाषा नाही. दिल्लीची भाषा आहे. उद्धव ठाकरेंनी कालच सांगितलं घ्या मध्यावधी निवडणुका आम्ही तयार आहोत. आता निवडणुका झाल्यातर 100हून अधिक जागा जिंकून आणू. कारण आम्ही असली आहोत. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, इतरांची नाही. पक्षाच्या जोरावर कुणाला हायजॅक करू शकत नाही. ममता बॅनर्जी म्हणाल्या केवळ पैसे मिळाले नाही, आणखी काही मिळाले. त्या आणखी काहीमध्ये आणखी गोष्टी आहेत, असा राऊत यांनी केला. यामुळे शिवसेना आणि भाजपा गटामधील वाद वाढण्याची दाट शक्यता आहे.