VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 1 September 2021

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 1 September 2021

| Edited By: | Updated on: Sep 01, 2021 | 2:03 PM

शिवसेना नेते संजय राऊत आणि केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणें दरम्यान झालेला वाद, त्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी करेक्ट कार्यक्रम करण्याची दिलेली धमकी या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्य सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत आणि केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणें दरम्यान झालेला वाद, त्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी करेक्ट कार्यक्रम करण्याची दिलेली धमकी या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्य सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राऊत यांच्या सुरक्षेसाठी सहा शस्त्रधारी जवान देण्यात आले असून राऊत यांच्या घराला छावणीचं स्वरुपही आलं आहे. नारायण राणे आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या टोकाच्या संघर्षानंतर शिवसेना संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राऊत यांचे घर आणि सामना कार्यालयातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.