AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: गुजरात टायटन्सच्या विजयाचं खरं गुपित काय? टी20 क्रिकेटमध्ये असं फार क्वचितच घडतं

आयपीएल 2026 स्पर्धेत 16 गुणांचं गणित सोडवण्याचा पहिला मान गुजरात टायटन्स संघाला मिळाला आहे. 16 गुण आणि +0.551 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. खरं तर प्लेऑफचं गणित सुटलं असंच म्हणावं लागेल. पण गुजरात टायटन्सच्या यशामागचं गणित माहिती आहे का? चला जाणून घेऊयात..

| Updated on: May 13, 2026 | 5:15 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेत शुबमन गिलच्या नेतृ्त्वात गुजरात टायटन्सने जबरदस्त कामगिरी केली आहे. 12 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादला 82 धावांनी पराभूत केलं. सनरायझर्स हैदराबादला पराभूत करून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. (Photo: IPL/BCCI)

1 / 6
गुजरात टायटन्सचा या पर्वातील आठवा विजय आहे. पण या विजयातील योगदान पाहून आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. टी20 क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ मानला जातो, पण या पर्वात गुजरातसाठी गोलंदाज प्रभावी ठरले. त्याने 8 पैकी 7 सामन्यात विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. (Photo: IPL/BCCI)

2 / 6
गुजरात टायटन्सने या हंगामात आठ सामने जिंकले असून, सात गोलंदाजांना सामनावीर म्हणून गौरविण्यात आले आहे, तर  एका फलंदाजाला हा पुरस्कार मिळाला आहे. फलंदाजांमध्ये सामनावीराचा पुरस्कार कर्णधार शुबमन गिलला मिळाला आहे.  त्याने केकेआरविरुद्ध 86 धावा करून विजयात योगदान दिलं होतं. (Photo: IPL/BCCI)

3 / 6
रशीद खानला या हंगामात दोनदा सामनावीर म्हणून गौरविण्यात आले आहे.  दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयात 17 धावात 3 बळी घेतले होते. तर राजस्थान रॉयल्सविरुद्ध 4 बळी घेऊन सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. (Photo: IPL/BCCI)

4 / 6
चेन्नईविरुद्ध कागिसो रबाडाने तीन बळी घेतले होते. तर हैदराबादविरुद्ध 3 बळी घेत कागिसो रबाडाने सामनावीर पुरस्कार पटकावला. त्याने दोन वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवला. तसेच गुजरातच्या विजयात मोलाचा वाटा राहिला आहे.  (Photo: IPL/BCCI)

5 / 6
आरसीबी आणि पंजाबविरुद्धच्या शानदार गोलंदाजीसाठी जेसन होल्डरला सामनावीर पुरस्कार मिळाला. राशीद खान आणि कागिसो रबाडाप्रमाणे दोनदा सामनावीराचा पुरस्कार मिळवला. तर  प्रसिद्ध कृष्णाने लखनौविरुद्ध 4 बळी घेतले त्यामुळे त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. (Photo: IPL/BCCI)

6 / 6
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?