VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 PM | 14 July 2022
त्री अंधार झाल्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली होती. आज सकाळी परत एकदा तरूणाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, तरूणांची स्टंटबाजी सुरू होते. यामध्ये अनेक तरूण वाहूनही जातात. मात्र, तरीही तरूण नद्यांना पूर आल्यावर स्टंटबाजी करून स्वत: चा जीव धोक्यात घातलात.
मालेगावातील गिरणी नदीला आलेल्या पुरामध्ये स्टंटबाजी करणे एका तरूणाला चांगलेच महागात पडले आहे. गिरणा नदीच्या पुराच्या पाण्यात पुलावरून स्टंटबाजी करताना वाहून गेलेल्या तरूणाचे नाव नईम अमीन आहे. तो मालेगावचाच रहिवाशी असल्याचे कळते आहे. या तरूणाचा शोध घेतला जात आहे, मात्र तो अजून सापडला नाही. रात्री अंधार झाल्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली होती. आज सकाळी परत एकदा तरूणाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, तरूणांची स्टंटबाजी सुरू होते. यामध्ये अनेक तरूण वाहूनही जातात. मात्र, तरीही तरूण नद्यांना पूर आल्यावर स्टंटबाजी करून स्वत: चा जीव धोक्यात घातलात.
