Mumbai Shivaji Park | दादरच्या शिवाजी पार्कात गोड्या पाण्याचे 5 स्त्रोत

Mumbai Shivaji Park | दादरच्या शिवाजी पार्कात गोड्या पाण्याचे 5 स्त्रोत

| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 2:49 PM

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये 5 गोड्या पाण्याचे स्त्रोत सापडले आहेत. पावसाचे पाणी जमण्याआधीच हे गोडं पाणी सापडलंय. नूतनीकरणासाठी या पार्कच भूगर्भतज्ज्ञांकडून परीक्षण करण्यात आलं होतं. याच दरम्यान पाण्याच्या या स्त्रोतांचा शोध लागला.