अभिनेता किरण माने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता

अभिनेता किरण माने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता

| Edited By: | Updated on: Jan 15, 2022 | 10:46 AM

अभिनेता किरण माने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं कळतंय. किरण माने यांना राजकीय आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यानं एका मराठी मालिकेतून काढून टाकण्यात आलं होतं.

अभिनेता किरण माने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं कळतंय. किरण माने यांना राजकीय आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यानं एका मराठी मालिकेतून काढून टाकण्यात आलं होतं. किरण माने यासंदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याचं कळतंय. किरण माने यांनी गेल्या काही दिवसात सोशल मीडियावरील पोस्टमुळं चर्चेत होते. किरण माने यांना ट्रोलिंगला देखील सामोरं जावं लागलं होतं.