
PM Modi Meet | ड्रोन हल्ल्यानंतर घडामोडींना वेग, दिल्लीत पंतप्रधान मोदींची बैठक
जम्मू येथे झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर नवी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आला आहे. पंतप्रधान मोदींनी तातडीची बैठक बोलवली आहे.
जम्मू येथे झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर नवी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आला आहे. पंतप्रधान मोदींनी तातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह ही उपस्थित राहणार आहे. दुपारी चार वाजता नवी दिल्ली येथे ही बैठक बोलवली गेली आहे. जम्मूत होत असलेल्या ड्रोन हल्ल्यांवर काय उपाययोजना करायच्या यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
धन, संपत्ती, करिअर, 4 राशींना सगळं मिळणार? वाचा दिवस नेमका कसा?
घरात हे तीन फोटो लावले असतील तर आजच काढा, वाढेल मानसिक तणाव
सेलिब्रेशनआधीच नितीश-तिलकला सुरक्षा रक्षकांनी घेरलं! व्हिडिओ चर्चेत
दुकानात शिरलेल्या माकडाने दुकानदाराला दिली 'जादूची झप्पी'; व्हिडिओ...
भिकार कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना, सुषमा अंधारे कडाडल्या
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया