Special Report | मोबाईलच्या दुकानात बैलाचा धुडगूस

Special Report | मोबाईलच्या दुकानात बैलाचा धुडगूस

| Edited By: | Updated on: Sep 29, 2021 | 11:39 PM

एका बैलाने मोबाईलच्या दुकानात शिरून चांगालाच धुडगूस घातल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मात्र दुकानाच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठे नुकसान टळले आहे.

मुंबई : एका बैलाने मोबाईलच्या दुकानात शिरून चांगालाच धुडगूस घातल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मात्र दुकानाच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठे नुकसान टळले आहे. हा बैल थेट मोलाईलच्या गॅलरीमध्ये शिरल्याचं आपल्यालं दिसतंय.