Afghanistan Update | भारताला मोठो फटका, तालिबान्यांमुळे हिंग महागण्याची शक्यता

Afghanistan Update | भारताला मोठो फटका, तालिबान्यांमुळे हिंग महागण्याची शक्यता

| Edited By: | Updated on: Aug 21, 2021 | 9:52 AM

तालिबान्यांमुळे भारतीयांच्या आयुष्यात मिठाचा खडा पडणार आहे. तालिबानने व्यापार बंदी केल्यानंतर रोजच्या आहारात वापरला जाणारा हिंग महागणार आहे. व्यापार ठप्प झाल्यानं अफगाणमधून होणारा हिंगाचा पुरवठा थांबलाय. त्यामुळेच बाजारात हिंगाचे दर वाढण्याची शक्यता आहे.

Afghanistan Taliban | तालिबान्यांमुळे भारतीयांच्या आयुष्यात मिठाचा खडा पडणार आहे. तालिबानने व्यापार बंदी केल्यानंतर रोजच्या आहारात वापरला जाणारा हिंग महागणार आहे. व्यापार ठप्प झाल्यानं अफगाणमधून होणारा हिंगाचा पुरवठा थांबलाय. त्यामुळेच बाजारात हिंगाचे दर वाढण्याची शक्यता आहे. | Asafoetida Hing prices may increase amid trade ban by Taliban