वांद्रे येथील कोट्यवधी किंमतीची जागा कवडीमोल भावात विकली, आशिष शेलारांचा गंभीर आरोप!

वांद्रे येथील कोट्यवधी किंमतीची जागा कवडीमोल भावात विकली, आशिष शेलारांचा गंभीर आरोप!

| Edited By: | Updated on: May 05, 2022 | 2:43 PM

महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने (Thackeray Government) बांद्रा पश्चिम भागातील पंचतारांकित जागा रुस्तुमजी नावाच्या विकासकाला कवडीमोल भावात विकल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने (Thackeray Government) बांद्रा पश्चिम भागातील पंचतारांकित जागा रुस्तुमजी नावाच्या विकासकाला कवडीमोल भावात विकल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी केला आहे. बांद्रा येथील ऐतिहासिक वारसा समजली कोट्यवधी किंमतीची जागा विकासकाला (Rustumji Developers) कमी किंमतीत विकण्याची परवानगी महसूल विभागाने, धर्मादाय आयुक्तांनी दिलीच कशी? यामागे कोणत्या मंत्र्यांचे लागेबांधे आहेत, याचा तपास लागला पाहिजे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

Published on: May 05, 2022 02:43 PM