देवेंद्रभाऊ,तुम्ही अ‌ॅडजस्ट करून घेतलं तर मविआ सरकार अजून उत्तम चालेल: अशोक चव्हाण

देवेंद्रभाऊ,तुम्ही अ‌ॅडजस्ट करून घेतलं तर मविआ सरकार अजून उत्तम चालेल: अशोक चव्हाण

| Edited By: | Updated on: Apr 03, 2022 | 7:21 PM

देवेंद्र भाऊ आमचं महाआघाडीचे काम उत्तम चाललंय, तुम्ही अ‌ॅडजस्ट करून घेतल तर अजून उत्तम चालेल, असा टोला अशोक चव्हाण यांनी  लगावला. 

देवेंद्र भाऊ आमचं महाआघाडीचे काम उत्तम चाललंय, तुम्ही अ‌ॅडजस्ट करून घेतल तर अजून उत्तम चालेल, असा टोला अशोक चव्हाण यांनी  लगावला.  भास्कररराव खातगावकर यांनी चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस दोघांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्याने त्याला उत्तर देत फडवणीस यांना उद्देश्यून चव्हाण यांनी हे वक्तव्य केले. देवेंद्र फडवणीस माझे शेजारी, भिंतच आडवी, पण मॅच फिक्सिंग होत नाही. शेजारी आहोत, लोकांनी कान भरू नये आम्ही नेहमी बोलत असतो, असंही अशोक चव्हाण म्हणाले.